-
Marathi News
-
Election Results 2022 LIVE
-
Punjab (PB) Vidhan Sabha Election Result 2022
-
Allianace wise Election Results 2022 Live
पंजाब विधानसभा निवडणूक 2022 आघाडी/ पक्षनिहाय बलाबल लाईव्ह निकाल
पंजाब विधानसभा (Punjab Assembly Elections 2022) निवडणूक 2022 मध्ये 117 जागांवर मतदान झाले. 20 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत 1304 उमेदवारांनी भाग घेतला होता. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पेजवर प्रत्येक पक्षाचा निकाल, कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आणि आघाडीतील पक्षांच्या वाट्याला किती जागा आल्या, हे पाहता येईल.
| PARTY / ALLIANCE | WIN | LEADS | Total | SWING |
|---|---|---|---|---|
| 92 | 0 | 92 | ||
| AAP | 92 | 0 | 92 | 72 |
| 18 | 0 | 18 | ||
| INC | 18 | 0 | 18 | -59 |
| 4 | 0 | 4 | ||
| SAD | 3 | 0 | 3 | -12 |
| BSP | 1 | 0 | 1 | 1 |
| 2 | 0 | 2 | ||
| BJP | 2 | 0 | 2 | -1 |
| PLC | 0 | 0 | 0 | 0 |
| SAD(S) | 0 | 0 | 0 | 0 |
OTHERS |
1 | 0 | 1 |
-
ही मशीन घरात लावताच मच्छरांचा खेळ खल्लास, एकाच सेकंदात डासांचा थेट नायनाट!
फोटो गॅलरी52 mins ago -
दोन राशींवर महासंकट, एका राशीच्या नशिबात पैसाच पैसा; 27 मे रोजी नेमकं काय होणार?
फोटो गॅलरी56 mins ago -
भांडकुदळ शत्रू लगेच पडेल तुमच्या पाया, चाणक्य नीतीचा हा गुप्त संदेश माहिती आहे का?
फोटो गॅलरी1 hour ago -
IPL 2026, RCB vs GT Qualifier 1: कागिसो रबाडाने 25वी विकेट घेत रचला इतिहास, असं पहिल्यांदाच घडलं
क्रिकेट2 hours ago -
या चार ट्रिक वापरा, कुलरमधून येईल एसीसारखी थंडगार हवा, गर्मीमध्ये वाजेल थंडी!
फोटो गॅलरी3 hours ago -
Vijay Shankar: भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच विजय शंकरची नव्या संघात एन्ट्री, आता या स्पर्धेत खेळणार
क्रिकेट3 hours ago -
एकाच दिवसात सोनं धाडकन आपटलं! 10 ग्रॅमचा भाव चांगलाच घसरला; नवा भाव काय?
फोटो गॅलरी4 hours ago -
शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं रे…खत खरेदीसाठी सरकारचा थेट आदेश, पेरणीआधीच क्रांतीकारी निर्णय!
फोटो गॅलरी5 hours ago -
टेन्शन वाढवणारी बातमी! 24 तासात भयंकर उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना तातडीचा अलर्ट!
फोटो गॅलरी5 hours ago -
IPL 2026, Qualifier 1: आरसीबीने गुजरातच्या या तीन विकेट काढल्या तर अर्धा सामना जिंकला, कसं ते जाणून घ्या
क्रिकेट6 hours ago
पंजाब ताज्या बातम्या
आणखी वाचा>-
सिद्धू, चन्नी, कॅप्टन यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या AAP आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान नाही!
Punjab Bhagwant Mann Cabinet : आपनं पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत कामगिरी करुन दाखवली होती. आपचे 92 उमेदवार पंजाबमध्ये निवडून आले.
-
Video | ओये गुरुsss.. जुना व्हिडीओ पुन्हा Viral भिडू! भगवंत मान यांच्या जोकवर जेव्हा सिद्धू खळखळून हसले
Bhagwant Mann : लाफ्टर चॅलेंजमध्ये आलेल्या भगवंत मान यांनी सरकार आणि राजकारण यावर विनोद सांगितला होता. त्यावर तेव्हा या कार्यक्रमात परीक्षक या भूमिकेत असलेल्या शेखर सुमन आणि नवज्योतसिंह सिद्धू यांनी भरभरुन दाद दिली होती.
-
'पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्ममंत्र्यांचा नाही, तर फक्त भगतसिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो'
Punjab : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला आहे. 92 आमदार निवडून आणण्याची किमया आपनं पंजाबमध्ये करुन दाखवली आहे.
-
Video: बाप जैसी बेटी, पंजाबमध्ये 12 महिलांना आपने तिकीट दिलं, 11 जिंकल्या, कशा? केजरीवालांच्या मुलीचं हे भाषण ऐका
आम आदमी पार्टीचा एक फॅक्टर तर जबरदस्त चालला. पंजाबमध्ये त्यांनी 12 महिलांना तिकीट दिलं होतं, त्यातल्या तब्बल 11 महिला निवडूण आल्या आहेत. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल (Harshita kejriwal) यांचं पंजबच्या प्रचारातलं एक भाषण व्हायरल होतंय.
-
Punjab New CM 2022: भगवंत मान 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, केजरीवालांचा 13 मार्चला अमृतसरमध्ये रोड शो
पंजाब विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर आता आम आदमी पार्टीने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपचे खासदार भगवंत मान हे येत्या 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
-
Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं 'पंजाब हॉस्पिटल' करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!
देशात आम आदमी पक्षाची सत्ता असलेले दिल्ली हे पहिले राज्य असून आता पंजाब विधानसभेवरही आपला बहुमत मिळाले आहे. आपने या निवडणुकीत 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला असून विरोधकांना चांगलीच धूळ चारली आहे. आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत जणू क्रांतीच घडवून आणली अशी चर्चा आहे.
-
'...अब पूरे देश में इन्कलाब होगा।' असं अरविंद केजरीवाल का म्हणतात; पंजाबनंतर देशात इन्कलाबचे नारे लागणार केजरीवालांचा विश्वास
माझा लहान भाऊ भगवानसिंग मान जी यांना पंजाबचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, या निकालवरुन हे स्पष्ट झाले की, पंजाबचा निकाल ही मोठी क्रांती असल्याचे सांगितले.
-
Punjab Assembly Election 2022 Live Result : पंजाब विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
पंजाबात काँग्रेसच्या तब्बल 50 पेक्षा जास्त जागा घटल्या, तर अकाली दलाच्या जागांमध्ये मोठी घट
-
Punjab Election results 2022 : शरद पवारांच्या घरी काम करणाऱ्यांची मतं "आप"ला, असं का घडलं?
दिल्लीत केलेल्या कामामुळे पंजाबच्या जनतेला आपला बहुमत दिले. इतर ठिकाणी तसं झालं नाही. इतर कोणताही पक्ष जनतेच्या मनात उतरू शकला नाही. त्यामुळे तिथे भाजपला कौल दिला असे, पवार म्हणाले. त्याचबरोबर माझ्या बंगल्यात काम करणाऱ्यांनीही आपला मतं दिली असेही पवारांनी आवरजून सांगितलं. त्यामुळे पवारांचे हे वाक्य चांगलेच चर्चेत आले आहे.
-
Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ
Videos5 hours ago -
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक; मातोरी गावात काय घडलं?
Videos5 hours ago -
मोठी घडामोड! ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंच्या भेटीला, बालेकिल्ल्यातच…
Videos6 hours ago -
Shirur | आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
Videos6 hours ago -
Harshwardhan Sapkal | कांदा मोर्चात हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य! नेमकं काय म्हणाले सपकाळ?
Videos6 hours ago -
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला उधाण, म्हणाले भविष्यात…
Videos7 hours ago -
Girish Mahajan | कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत जाणार; मोठी अपडेट समोर!
Videos7 hours ago -
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत धक्कादायक खुलासा
Videos8 hours ago -
Vidhan Parishad Election | महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
Videos9 hours ago -
Pratap Sarnaik | इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!, म्हणाले….
Videos10 hours ago
-
शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का? माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता
महाराष्ट्र बातम्या27 mins ago -
वारंवार मागणी करुनही भाजप अर्थ खाते देत नाही, सुनेत्रा पवार यांची नाराजी
महाराष्ट्र बातम्या18 mins ago -
महायुतीची जम्बो बैठक… अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री हजर, महत्त्वाच्या चर्चेवेळीच बत्ती गुल; सगळीकडे अंधार
महाराष्ट्र बातम्या57 mins ago -
RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : वॉशिंग्टन सुंदर आऊट, गुजरातचा सहावा भिडू माघारी, आरसीबी विजयाच्या दिशेने
क्रिकेट5 hours ago -
दोन राशींवर महासंकट, एका राशीच्या नशिबात पैसाच पैसा; 27 मे रोजी नेमकं काय होणार?
फोटो गॅलरी56 mins ago -
ही मशीन घरात लावताच मच्छरांचा खेळ खल्लास, एकाच सेकंदात डासांचा थेट नायनाट!
फोटो गॅलरी52 mins ago -
राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला, मुंबईत असूनही पटेलांची दांडी, तटकरे आणि भुजबळांमध्ये बैठकीतच जुंपली, तर पार्थ पवार…
महाराष्ट्र बातम्या1 hour ago -
RCB vs GT: गुजरातला दोन चुका भोवल्या आणि बसला 79 धावांचा फटका, प्रसिद्धच्या षटकात झालं असं की..
क्रिकेट1 hour ago -
राष्ट्रवादीचे 22 आमदार पवारांच्या संपर्कात? अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर; भुजबळ म्हणाले सर्व आमदार…
राजकारण2 hours ago






























