Anupama Rawat - उत्तराखंड सर्वात मोठा राजकीय नेता
INC
Anupama Rawat is the daughter of former Uttarakhand Chief Minister Harish Rawat. She is also the All India Mahila Congress's National General Secretary. After supporting her father in establishing connections with the villagers in the Haridwar Rural constituency in 2017, she has decided to contest Assembly polls. In 2017, her father Harish Rawat was defeated by BJP's Swami Yatishwaranand by over 12,000 votes. Anupama will challenge Yatishwaranand, who is again contesting, and try to 'avenge' her father's defeat.
उत्तराखंड ताज्या बातम्या
आणखी पाहा >-
निवडणूक हारल्यानंतरही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री पदी विराजमान, दिल्ली दरबारी वजन, मोदी शपथविधीला
काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पाच पैकी चार राज्यात भाजपने पुन्हा सत्ता खेचून आणली. मात्र उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदावर बलणार का? अशा चर्चा सुरू झल्या होत्या. मात्र त्याच धामी निवडणूक हारूनही आज शपथ घेतली.
-
TV9 Explainer : देवभूमी उत्तराखंडात राजकारणाचं काही खरं नाही, 12 महिन्यात भाजपला चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधावा लागणार!
बद्रीनाथ, केदारनाथ अशा पवित्र धामांमुळे देवभूमी असं बिरुद मिरवणारं राज्य म्हणजे उत्तराखंड (Uttarakhand). या तीर्थक्षेत्रांपर्यंत जाण्याची वाट जेवढी खडतर आहे तेवढीच अस्थिर येथील राजकीय स्थिती. राज्य अस्तित्वात आल्यापासून आधी भाजप, नंतर काँग्रेस, पुन्हा भाजप असे वारंवार सत्तांतर झाले. भाजपच्या सत्ताकाळात तर मुख्यमंत्री पदाचे चेहरेही वारंवार बदलले गेले.
-
Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली
सिराथू मतदारसंघातून सपाच्या पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी केशवप्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी मिळवलीय. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये ही गोव्याची पुनरावृत्ती होणार का हे पाहावं लागेल.
-
Election Results : मतदारांचा दणका, पंजाबसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा झटका
पाज राज्यांचे निकाल आज जाहीर झालेत. या निकालातील धक्कादायक गोष्टी म्हणजे पंजाब आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा झटका बसलाय.
-
पराभव पचवणं सोपं असतं, भाजपच्या बंपर विजयावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया
भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी सावधपणे भाष्य केलंय. पराभव पचवणं सोपं असतं, असं म्हणत राऊतांनी भाजपला रोखण्यात कमी पडल्याचंही मान्य केलंय. तर याचवेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावलाय. त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळाले आहे. विजय पचवायला शिकलं पाहिजे अजीर्ण झालं की ...
-
Election Result 2022 Live: जाणून घेऊयात उत्तराखंडच्या निकालाचे दहा महत्त्वाचे मुद्दे!
Uttarakhand Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात उत्तराखंडच्या निकालाचे दहा मुद्दे.
-
Election Result 2022 Live: उत्तराखंडमध्येही भाजपचा बोलबाला; स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
Uttarakhand Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: उत्तराखंडमध्ये अकरापर्यंत सर्वच्या सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. त्यानुसार 70 जागांपैकी 45 जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलीय. त्यामुळे उत्तर प्रदेशानंतर येथेही भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.
-
Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे
Election Result 2022 LIVE in Marathi : आश्चर्यकारकरीत्या गोव्यात टीएमसीही आघाडीवर असून इतर पक्षांना किती जागांवर आघाडी मिळाली आहे, आणि कोण पिछाडीवर पडलंय, ते जाणून घ्या...
-
Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा आज गुलाल! सत्ता कुणाची? एक्झिट पोलचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताचा दावा करत असलं तरी स्थानिक पातळीवर भाजप नेते अन्य पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरु केलीय. दुसरीकडे काँग्रेसनंही निवडणूक निकालापूर्वी सर्व पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. दोन्ही पक्षाचे मोठे नेते देहरादूनमध्ये दाखल झाले आहेत. असं असलं तरी विजयाचा गुलाल कुणाला लागणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार ...
-
काँग्रेसला मोठा धक्का, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी
-
मोठी बातमी! भाजपला महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांनी बोलावली तातडीची बैठक, घडामोडींना वेग
-
शिवसेना-भाजपात धुसफूस? बडा नेता बैठकीतून थेट बाहेर पडला...पडद्यामागे काय घडतंय?
-
मनसेचे उमेदवार अर्ज कधी भरणार? बड्या नेत्याने थेट तारीखच सांगितली
-
एकनाथ शिंदेंचा भाजपाला सर्वात मोठा दणका, अजितदादांना सोबत घेऊन थेट युतीची घोषणा; मोठी खळबळ!
-
फक्त 48 तास बाकी, उमेदवारांची धाकधूक वाढली, महापालिका निवडणुकीसाठी कुठे किती अर्ज दाखल?
-
कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी युतीचं जागा वाटपावर शिक्कामोर्तब, काय ठरलं?
-
ई-सिगारेट ओढायची, थेट डोळेच गेले, महिलेसोबत भयंकर घडलं; डॉक्टरांच्या इशाऱ्याने चिंता वाढली!
लाईफस्टाईल3 mins ago -
काँग्रेसला मोठा धक्का, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी
निवडणूक 2025-264 mins ago -
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Videos6 mins ago -
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
Videos15 mins ago -
EPFO मध्ये पुन्हा मोठा बदल; पासपोर्ट कार्यालयासारखे पॉश ऑफिस, काय होणार तुमचा फायदा?
बिझनेस27 mins ago -
हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारायचे? आहारात या पदार्थांचा करा समावेश
लाईफस्टाईल32 mins ago -
शरद पवार माझे मेंटोर, गौतम अदानी यांचं मोठं वक्तव्य…बारामतीतील भाषणाची राज्यात चर्चा!
महाराष्ट्र बातम्या33 mins ago -
नवीन वर्षात हे 4 रोपं बदलतील तुमचं नशीब, या दिशेने लावल्याने येईल समृद्धी
अध्यात्म40 mins ago -
Battle Of Galwan Cast Fees: सलमान खानपेक्षा गोविंदाला 92.73% कमी पैसे; चित्रांगदासह इतरांना किती फी?
बॉलिवूड43 mins ago -
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
Videos43 mins ago











