AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ पोहोचली ‘झी मराठी’च्या अवॉर्ड फंक्शनमध्ये, पाहा खास फोटो

लाल पारंपारिक पोशाखात कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत होती, तर रोहित शेट्टी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट फॉर्मलमध्ये डॅशिंग दिसत होता. (Katrina Kaif arrives at Zee Marathi's award function for promotion of 'Suryavanshi', see special photo)

| Edited By: VN | Updated on: Oct 16, 2021 | 10:27 AM
Share
कतरिना कैफ आणि अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' दिवाळीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांनी 'सूर्यवंशी'चं प्रमोशन जोरात सुरू केलं आहे.

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' दिवाळीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांनी 'सूर्यवंशी'चं प्रमोशन जोरात सुरू केलं आहे.

1 / 5
अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपट निर्माते रोहित शेट्टीसह झी टीव्हीच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यालाही हजेरी लावली.

अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपट निर्माते रोहित शेट्टीसह झी टीव्हीच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यालाही हजेरी लावली.

2 / 5
लाल पारंपारिक पोशाखात कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत होती, तर रोहित शेट्टी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट फॉर्मलमध्ये डॅशिंग दिसत होता.

लाल पारंपारिक पोशाखात कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत होती, तर रोहित शेट्टी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट फॉर्मलमध्ये डॅशिंग दिसत होता.

3 / 5
'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार वीर सूर्यवंशी नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे आणि कतरिना कैफ त्याची पत्नी म्हणून दिसणार आहे.

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार वीर सूर्यवंशी नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे आणि कतरिना कैफ त्याची पत्नी म्हणून दिसणार आहे.

4 / 5
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील चित्रपटात दिसणार आहेत.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील चित्रपटात दिसणार आहेत.

5 / 5
Follow Us
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा