Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात सेलिब्रिटींचा थाट, पहा फोटो

रणबीर कपूर- आलिया भट्टच्या (Ranbir-Alia Wedding) लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रणबीर-आलियाला अत्यंत साध्या पद्धतीने लग्नबंधनात अडकायचं आहे. या लग्नासाठी पाहुण्यांनी पेस्टल थीमला पसंती दिली आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

| Updated on: Apr 14, 2022 | 5:52 PM
रणबीर कपूर- आलिया भट्टच्या लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रणबीर-आलियाला अत्यंत साध्या पद्धतीने लग्नबंधनात अडकायचं आहे. या लग्नासाठी पाहुण्यांनी पेस्टल थीमला पसंती दिली आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

1 / 6
तर रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनीसुद्धा गुलाबी रंगालाच पसंती दिली आहे. तर बहीण रिधिमाने सोनेरी आणि पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

तर रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनीसुद्धा गुलाबी रंगालाच पसंती दिली आहे. तर बहीण रिधिमाने सोनेरी आणि पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

2 / 6
करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी गुलाबी आणि पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी करीना खूपच सुंदर दिसत असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी गुलाबी आणि पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी करीना खूपच सुंदर दिसत असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 6
आलियाची बहीण शाहिन हिने साध्या लूकलाच पसंती दिली आहे. शाहिनने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

आलियाची बहीण शाहिन हिने साध्या लूकलाच पसंती दिली आहे. शाहिनने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

4 / 6
आलियाची खास मैत्रीण आकांक्षा रंजनसुद्धा लग्नाला पोहोचली आहे. आलिया अनेकदा तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आलियाची खास मैत्रीण आकांक्षा रंजनसुद्धा लग्नाला पोहोचली आहे. आलिया अनेकदा तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

5 / 6
श्वेता बच्चनची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने रणबीर-आलियाच्या लग्नाला हजेरी लावली.

श्वेता बच्चनची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने रणबीर-आलियाच्या लग्नाला हजेरी लावली.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.