AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसाद जवादे-पूर्वा कौशिकची जोडी; ‘दीप ज्योती’ मालिकेतून ‘शिवा’ परतली

या मालिकेचं लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केलं आहे. तर संवाद लेखन इरफान मुजावर यांनी केलं, या मालिकेचं दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केलंय. 'दीप ज्योती' ही मालिका येत्या १३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Mar 27, 2026 | 3:44 PM
Share
झी मराठी वाहिनीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून 'दीपज्योती' असं तिचं नाव आहे.  ही गोष्ट प्रेमाने, आपुलकीने बांधलेल्या ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावांच्या नात्याची आहे.

1 / 6
ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी की ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं माती करून घेतलं. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीतवर येऊन पडली.

ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी की ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं माती करून घेतलं. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीतवर येऊन पडली.

2 / 6
लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसा हातात खेळत नसला तरीसद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.

लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसा हातात खेळत नसला तरीसद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.

3 / 6
दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब, ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम. या कुटुंबात तीन मुलं स्वराज, दीप, विराज आणि त्यांच्यासोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचा आहे.

4 / 6
विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपच जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे.

5 / 6
गोष्ट सुरु होते त्याच एका धक्कादायक घटनेनं, जिथे एक मृत्यू  होतो. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागतं. मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

6 / 6
Follow Us
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक