AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

dhurandhar 2 : खऱ्या आयुष्यात अशी आहे धुरंधर 2 च्या जमील जमालीची मुलगी, बोल्ड हॉट, आतापर्यंत 48 देश फिरली

dhurandhar 2 : सध्या सगळीकडे धुरंधर 2 चित्रपटाची चर्चा आहे. यातील जमील जमाली हे पात्र खूप गाजतय. राकेश बेदी यांनी हा रोल साकारला आहे. वयाची 70 ओलांडल्यानंतर त्यांना त्यांच्या या रोलने एक वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 2:10 PM
Share
 आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सध्या जबरदस्त चलती आहे. चित्रपटातील राकेश बेदीच्या जमील जमाली या कॅरेक्टरची खूप चर्चा होत आहे. धुरंधर 2 मध्ये त्यांनी एक राजकारणी आणि सारा अर्जुनच्या वडिलांचा रोल रंगवला आहे.

1 / 5
पण तुम्हाला हे माहित आहे का, रियल लाइफमध्ये राकेश बेदी दोन मुलींचे पिता आहेत रितिका आणि रिद्धिमा. त्यांची मोठी मुलगी  रिद्धिमा विवाहित आहे आणि बिनधास्त आयुष्य जगतेय.

पण तुम्हाला हे माहित आहे का, रियल लाइफमध्ये राकेश बेदी दोन मुलींचे पिता आहेत रितिका आणि रिद्धिमा. त्यांची मोठी मुलगी रिद्धिमा विवाहित आहे आणि बिनधास्त आयुष्य जगतेय.

2 / 5
वडिलांप्रमाणे  रिद्धिमा सुद्धा सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती पेशाने अभिनेत्री आणि बिझनेसवुमन आहे. रिद्धिमाचं लग्न श्रेय आजाद सोबत झालं आहे. श्रेय एक ट्रॅव्हलर आहे आणि जवळपास तो 48 देश फिरला आहे.

3 / 5
रिद्धिमा आजादच सोशल मिडिया अकाऊंट पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, तिचा अर्धावेळ पतीसोबत फिरण्यात जातो. राकेश बेदीची मोठी मुलगी  बोल्डनेसमध्ये सुद्धा कमी नाही. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो लक्ष वेधून घेतात.

4 / 5
रिद्धिमा पती श्रेय सोबत तिचं आयुष्य पुरेपूर एन्जॉय करते, जसं की उद्या कोणी पाहिलय. रिद्धिमाच्या फोटोजवरुन तिच्या कूल लाइफस्टाइलचा अंदाज दिसून येतो. राकेश बेदी यांचं त्यांच्या दोन्ही मुलींवर विशेष प्रेम आहे. मुलींना सुद्धा वडिलांच्या यशाचा अभिमान आहे. रिद्धिमा वडिलांप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा धाक निर्माण करु शकली नाही. पण कॅमेऱ्यासमोर ती कॉन्फिडेंसने वावरते.     

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...