Photo Gallery : लातुरात अश्वदौड स्पर्धा, बुलेट अन् बाहुबलीने गाजवले मैदान
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर राज्यभर बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडत आहे. असे असताना मात्र, लातुरात अश्वदौड स्पर्धा पार पडल्या आहेत. तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त या स्पर्धांचे आयोजन लातूर जिल्ह्यातील बेलकुंड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 35 अश्वांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत मैदान गाजवले ते बुलेट आणि बाहुबली या आश्वाने. अशा अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यंदा प्रथमच अशाप्रकारे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
टी 20I मध्ये 20 व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे भारतीय, नंबर 1 कोण?
अभिषेक शर्माचा धमाका, आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
सकाळी हे प्रकारचे ६ सरबत प्या, आणि फिट रहा
थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
