AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuryaKumar Yadav: क्रिकेटच्या मैदानापासून ते प्रेमाच्या खेळापर्यंत, टीम इंडियाचा ‘मिस्टर 360’ असा झाला सुपरहिट

मागच्या काही दिवसांपासून सुर्यकु्मार यादव सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण तुफान फलंदाजी करीत असल्यामुळे त्याच्याविषयी आणि त्याच्या खासगी आयुष्याबाबत अधिक चर्चा सुरु आहे. कालच्या मॅचममध्ये सुर्यकुमार यादवने न्यूझिलंडच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली.

| Updated on: Nov 21, 2022 | 11:16 AM
Share
सुर्यकुमार यादवने देविशा शेट्टी यांच्याशी 2016 मध्ये लग्न केलं आहे. देविशा शेट्टी मुंबईत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होती. त्यांचा जन्म 1993 साली मुंबईत झाला आहे.

सुर्यकुमार यादवने देविशा शेट्टी यांच्याशी 2016 मध्ये लग्न केलं आहे. देविशा शेट्टी मुंबईत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होती. त्यांचा जन्म 1993 साली मुंबईत झाला आहे.

1 / 5
सुर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांची ओळख पोद्दार कॉलेजमध्ये झाली. ज्यावेळी देविशा शेट्टी डान्स करीत होती, त्यावेळी सुर्यकुमार यादवला देविशा शेट्टीशीसोबत जवळीकता वाढवली.

सुर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांची ओळख पोद्दार कॉलेजमध्ये झाली. ज्यावेळी देविशा शेट्टी डान्स करीत होती, त्यावेळी सुर्यकुमार यादवला देविशा शेट्टीशीसोबत जवळीकता वाढवली.

2 / 5
देविशा शेट्टी हीचा डान्स सुर्यकुमार यादवला इतका आवडला की, तो तिच्या प्रेमात पडला. सुर्यकुमार यादवने पाच वर्षे देविशा शेट्टीला डेट केलं आहे.

देविशा शेट्टी हीचा डान्स सुर्यकुमार यादवला इतका आवडला की, तो तिच्या प्रेमात पडला. सुर्यकुमार यादवने पाच वर्षे देविशा शेट्टीला डेट केलं आहे.

3 / 5
 देविशा शेट्टी आणि सुर्यकुमार यादव दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. दोघांचे फोटो सुद्धा सोशल मीडियाला शेअर केलेले चाहत्यांना अधिक आवडतात.

देविशा शेट्टी आणि सुर्यकुमार यादव दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. दोघांचे फोटो सुद्धा सोशल मीडियाला शेअर केलेले चाहत्यांना अधिक आवडतात.

4 / 5
न्यूझिलंडविरुद्ध चांगली खेळी केल्यामुळे सुर्यकुमारची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली. काल त्याने शानदार शतक झळकावलं आहे.

न्यूझिलंडविरुद्ध चांगली खेळी केल्यामुळे सुर्यकुमारची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली. काल त्याने शानदार शतक झळकावलं आहे.

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.