AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गाढवाचं लग्न’मधील गंगी आता कशी दिसते? फोटो पाहून बसेल धक्का

‘गाढवाचं लग्न’मधील गंगी आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास.

| Updated on: Jun 01, 2026 | 3:38 PM
Share
2007 साली प्रदर्शित झालेल्या ‘गाढवाचं लग्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री राजश्री लांडगे यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेषतः ‘गंगी’ ही भूमिका साकारणाऱ्या राजश्री लांडगे यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.

1 / 5
मात्र त्यानंतर राजश्री लांडगे फारशा चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली का, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. यावर स्वतः राजश्री यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण देत आपण अभिनय क्षेत्रापासून दूर गेलेल्या नसल्याचे सांगितले.

2 / 5
त्यांनी सांगितले की, ‘गाढवाचं लग्न’च्या दुसऱ्या भागासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले की, ‘गाढवाचं लग्न’च्या दुसऱ्या भागासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

3 / 5
तसेच वडिलांनंतर गावातील सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची जबाबदारी आपल्यावर आल्यामुळे मुंबई आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी वेळ द्यावा लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच वडिलांनंतर गावातील सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची जबाबदारी आपल्यावर आल्यामुळे मुंबई आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी वेळ द्यावा लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

4 / 5
आजही राजश्री लांडगे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून ‘गाढवाचं लग्न 2’बाबतच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.

आजही राजश्री लांडगे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून ‘गाढवाचं लग्न 2’बाबतच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.

5 / 5
Follow Us
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड