आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी महत्त्वपूर्ण मानलं जाते. आधारकार्डच्या माध्यमातून आपण बऱ्याच सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता. पण जर तुमचं आधार कार्ड कुठे हरवले तर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच कधीकधी हरवलेल्या आधारकार्डाचा गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही.
1 / 3
Aadhaar card
2 / 3
तसेच तुमचे आधारकार्ड अनलॉक करण्यासाठी तुमच्या आधारकार्डच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 1947 वर GETOTP असा SMS पाठवा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. त्यात UNLOCKUID असे लिहून आधारकार्ड क्रमांक टाका. हा मॅसेज 1947 पाठवा. यानंतर तुमचा आधारकार्ड अनलॉक होईल.