मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे. ती दूबईमध्ये धमाल करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत आहे.
1 / 5
आता तिनं सूर्यास्तला समुद्र किनारी काही सुंदर फोटो काढले आहेत.
2 / 5
या फोटोमध्ये तेजस्विनीचं सौंदर्य अधिकच फुलून आलेलं दिसत आहे. मल्टिकलर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
3 / 5
'Some things are best left Blur'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
4 / 5
तेजस्विनी तिच्या अभिनयासोबतच 'तेजाज्ञा'या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.