AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nostradamus : जगभरात हिंदू धर्माचा वाजणार डंका! भारत-पाक युद्धानंतर नेमकं काय होणार, नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीची जगभर चर्चा

Nostradamus Prediction about Hindu : नास्त्रेदमसच्या भविष्यावाण्यांनी जगाचा कानाकोपरा व्यापून टाकला आहे. त्याने भारताकडे इंगित करत हिंदू धर्माविषयी मोठे भाकीत केले आहे. सध्याच्या भारत -पाक तणावात या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

| Updated on: May 07, 2025 | 5:18 PM
Share
फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता  'मायकल दी नास्त्रेदमस' यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा कायम दावा करण्यात येतो.  नास्त्रेदमसने लेस प्रोफेटिजमध्ये 2025 विषयी (Nostradamus Predictions 2025 ) भाकीत केले होते. त्यात भारत, नवीन राजकीय नेत्याचा उदय, भारत-पाक संघर्ष आणि हिंदू धर्म याविषयी भाकीत केले आहे. आजच भारताने मध्यरात्री 1 ते भल्या पहाटेपर्यंत पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणं लक्ष्य केली. त्यानंतर या भविष्यवाणीची एकच चर्चा सुरू आहे.

1 / 5
नास्त्रेदमस याचा जन्म फ्रान्समधील वाडी वजा गाव सेंट रेमी येथे 14 डिसेंबर 1503 रोजी झाला होता. 1566 यावर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याने 2025 या वर्षासाठी काही भयावह भविष्यवाण्या केल्या आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्या ताणतणाव वाढला आहे. दोन्ही देशात केव्हाही युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिया आणि युरोपातील अनेक छोट्या छोट्या देशात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. युक्रेन-रशिया, इस्त्रायल-हमास आणि इतर दहशतवादी संघटनांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचवेळी नास्त्रेदमसने हिंदू धर्माविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे.

2 / 5
नास्त्रेदमसच्या मते भारताने पाकिस्तानविरोधात सतर्क आणि सजग राहावे. पाकिस्तान हाथीसारखा येऊन त्याच्यावर हल्ला करू शकतो. 2025 मध्ये यु्द्धाच्या वाऱ्यासोबतच उष्णतेची लाट होरपळून काढेल असे भाकीत त्यांनी केले.

3 / 5
नास्त्रेदमस याने त्याच्या भाकितात, हिंदू धर्माचे पुनर्जीवन होईल. दक्षिण भारतातील एक नेता संपूर्ण जगावर छाप टाकेल. रशिया सारखा ताकदवान देश सुद्धा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल. नास्त्रेदमसच्या भाकितानुसार, 21 व्या शतकात भारत एक शक्तिशाली देश म्हणून उभरेल. भारतीय संस्कृती, वेद आणि योगाचा जगभरात डंका वाजेल.

4 / 5
 जगात दक्षिण भारतच एकमेव असे द्वीप आहे, जिथे तीन समुद्र एकत्र येतात. नास्त्रेदमस याच्या मते, तो महान हिंदू नेता जो शत्रूंना कर्दनकाळ ठरेल, तो या दक्षिण भारतातूनच येईल. तो गुरुवार या दिवशी पूजा पाठ करेल. या दिवसाचे महत्त्व त्याच्यासाठी खास असेल.

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.