AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर कधीही करु नका ही एक चूक, नाहीतर संसाराची होईल राखरांगोळी

प्रेमानंद महाराजांनी लग्नानंतरच्या नातेसंबंधावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रामाणिकपणाच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट सांगणे अनावश्यक असून, काही गोष्टी मनात ठेवल्यास नात्यात शांतता टिकून राहते.

| Updated on: Oct 21, 2025 | 1:42 PM
Share
लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक कारणांमुळे कटुता येते. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुने प्रेमसंबंध आणि भूतकाळ. लग्नानंतर पतीने किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासमोर जुन्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करावा की नाही, यावरुन अनेक जोडपी गोंधळतात.

1 / 8
पण आता वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. जे आजच्या पिढीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. प्रेमानंद महाराजांना नुकतंच याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

2 / 8
पती-पत्नीने जास्तीत जास्त प्रयत्न करून जुन्या प्रेमाचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही जुन्या संबंधांचा उल्लेख केला तर सध्याच्या नात्यातील प्रेम कमी होते. याचा सुखी संसारावर नकारात्मक परिणाम होतो.

3 / 8
जर भूतकाळात तुमचे कोणाशी प्रेमसंबंध असतील आणि त्यानंतर तुमचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले असेल, तर त्या गोष्टी तिथेच विसरून जाव्यात. असे माना की ती गोष्ट गेल्या जन्माची होती. अजिबात या गोष्टींचा उल्लेख करण्याची चूक करू नका, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

4 / 8
कारण जर तुम्ही त्याला सत्य सांगितले, तरीही जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी संशयाची जागा निर्माण होईल. यामुळे कुटुंब विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

5 / 8
प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट केले की, लग्नानंतर स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वर मानले पाहिजे. तसेच पुरुष आणि स्त्री या दोघांनीही कधीही परक्या व्यक्तीकडे आकर्षण म्हणून पाहू नये. या दोघांनीही एकमेकांप्रति पूर्ण निष्ठावान असणे आवश्यक आहे, असेही प्रेमानंद महाराज म्हणाले.

6 / 8
आज समाजात लोक प्रामाणिकपणाच्या नावाखाली भूतकाळातील प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगतात. पण प्रेमानंद महाराजांच्या मते, प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगणे आवश्यक नाही.

7 / 8
खासकरून जर ती गोष्ट जुन्या संबंधांशी जोडलेली असेल. नात्यातील शांती आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणेच योग्य आहे, असा मोलाचा सल्ला प्रेमानंद महाराजांना विवाहित जोडप्यांना दिला आहे.

8 / 8
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.