AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रीजवर मॅगनेट लावल्याने वाढतंय वीज बिल? अनेकांना सत्य माहितीच नसेल

आजकाल अनेकांना त्यांच्या घरात फ्रिज सजवायला आवडते. काही लोक त्याला वेगळा लूक देण्यासाठी त्यावर सुंदर स्टिकर्स लावतात, तर काहीजण फ्रिजवर छोटे मॅग्नेट लावतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की फ्रिजवर मॅग्नेट लावल्याने त्याचा वीज वापर वाढू शकतो आणि त्यामुळे वीज बिलही वाढू शकते.

| Updated on: Sep 07, 2025 | 3:19 PM
Share
फ्रिजवर मॅग्नेट लावल्याने वीज बिल जास्त येतं असं म्हणतात. सांगायचं झालं तर, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही पूर्णपणे अफवा आहे. फ्रिजच्या दारावर लावलेले मॅग्नेट फक्त सजावटीसाठी वापरले जातात.

फ्रिजवर मॅग्नेट लावल्याने वीज बिल जास्त येतं असं म्हणतात. सांगायचं झालं तर, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही पूर्णपणे अफवा आहे. फ्रिजच्या दारावर लावलेले मॅग्नेट फक्त सजावटीसाठी वापरले जातात.

1 / 5
याचा फ्रिजच्या कामावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच या मॅगनेटचा फ्रिजच्या कूलिंग सिस्टमवर, मोटरवर किंवा वीज वापरावरही परिणाम होत नाही.

याचा फ्रिजच्या कामावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच या मॅगनेटचा फ्रिजच्या कूलिंग सिस्टमवर, मोटरवर किंवा वीज वापरावरही परिणाम होत नाही.

2 / 5
ईलेक्ट्रिकल तज्ज्ञ म्हणतात की फ्रिजचा वीज वापर अनेक तांत्रिक बाबींवर अवलंबून असतो.  कंप्रेसर, थर्मोस्टॅट आणि दरवाजा सीलिंगसह, जे फ्रिजच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम करतात. जर फ्रिजचा दरवाजा योग्यरित्या बंद केला गेला नाही तर वीज बिल अधिक येऊ शकतं.

3 / 5
एवढंच नाही तर जर तुम्ही फ्रीज थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवला तर वीज बिल देखील वाढू शकते. त्यामुळे घरातील थंड जागेवर फ्रीज ठेवल्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

एवढंच नाही तर जर तुम्ही फ्रीज थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवला तर वीज बिल देखील वाढू शकते. त्यामुळे घरातील थंड जागेवर फ्रीज ठेवल्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

4 / 5
मॅगनेटचा प्रभाव फ्रिजच्या दरवाजाच्या बाहेरील पृष्ठभागापुरता मर्यादित असला तरी, त्याचा कोणत्याही फ्रिजच्या अंतर्गत यंत्रसामग्रीवर किंवा विजेच्या वापरावर कोणताही परिणाम होत नाही.. असं देखील समोर आलं आहे.

5 / 5
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.