कसोटीत वेस्ट इंडिजचा संघ 27 धावांवर बाद, मिचेल स्टार्कने 15 चेंडूत रचला मोठा विक्रम
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली आणि वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 225 धावा केल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात 121 धावांच्या आघाडीसह 204 धावांचं लक्ष्य ठेवलं. पण वेस्ट इंडिजचा संघ 27 धावांवर बाद झाला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी का येतं ? कारण वाचून व्हाल हैराण
हाय बीपीवाल्यांसाठी विषासमान असतात हे 5 फूड्स
कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेने भूक कमी लागते ?
6.31 लाखाच्या फॅमिली सेडान कारवर ग्राहकांच्या उड्या, देते 37KM चे मायलेज
बॅकलेस लूकमध्ये आलियाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
नाचणीच्या भाकरीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय ?
