AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : उपांत्य फेरीसाठी 52 सामन्यांनंतर 4 संघ निश्चित, पहिला सामना केव्हा?

T20i World Cup 2026 Semi Final Schedule : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील उपांत्य फेरीत इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने प्रवेश केला आहे. तर नवव्या पर्वात भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानने धडक दिली होती.

| Updated on: Mar 02, 2026 | 5:34 AM
Share
यजमान टीम इंडियाने रविवारी 1 मार्चला वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताच्या विजयासह आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी 4 संघ निश्चित झाले.  या 4 पैकी 3 संघ सलग दुसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये आले आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci X Account)

1 / 5
इंडिया सुपर 8 मध्ये विंडीजला पराभूत करत सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. टीम इंडियाची उपांत्य फेरीत पोहचण्याची ही एकूण सहावी तर सलग तिसरी वेळ ठरली. (Photo Credit :@surya_14kumar X Account)

इंडिया सुपर 8 मध्ये विंडीजला पराभूत करत सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. टीम इंडियाची उपांत्य फेरीत पोहचण्याची ही एकूण सहावी तर सलग तिसरी वेळ ठरली. (Photo Credit :@surya_14kumar X Account)

2 / 5
त्याआधी शनिवारी 28 फेब्रुवारीला पाकिस्तानचे गोलंदाज श्रीलंकेला सुपर 8 मध्ये नेट रनरेटच्या हिशोबाने धावा करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले. यासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहचणारी तिसरी टीम ठरली. तसेच न्यूझीलंडची उपांत्य फेरीत पोहचण्याची ही एकूण चौथी वेळ ठरली. (Photo Credit : Icc X Account)

3 / 5
टीम इंडियाने 26 फेब्रुवारीला झिंबाब्वेला सुपर 8 फेरीत पराभूत केलं. झिंबाब्वेचं यासह स्पर्धेतून पॅकअप झालं. यासह गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. (Photo Credit : Icc X Account)

4 / 5
इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. आता उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात 4 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा 5 फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. (Photo Credit : Icc X Account)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार