Paris Olympic : हॉकी कॅप्टन हरमनप्रीत सिंगची ऑलिम्पिक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी, नोंदवला असा विक्रम
पॅरिस ऑलिम्पिक ह़ॉकी स्पर्धेत भारतीय संघ सुवर्ण पदकापासून वंचित राहिला. उपांत्य फेरीत जर्मनीने भारताचा 2-1 ने धुव्वा उडवला आणि अपेक्षाभंग झाला. पण भारताने कमबॅक करत कांस्य पदक आपल्या नावावर केलं आहे. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक नावावर केलं आहे. या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत सिंगची कामगिरी जबरदस्त राहिली.
Most Read Stories