AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यात रचणार इतिहास, 10 धावा केल्या की झालं..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्या अष्टपैलू रवींद्र जडेजाला नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. काय ते जाणून घ्या

| Updated on: Oct 06, 2025 | 7:09 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि 140 धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असेल. (फोटो- BCCI Twitter)

1 / 5
पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने जबरदस्त खेळी केली. त्याने नाबाद 104 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक झळकालं. 176 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 5 षटकार मारत शतक ठोकलं. तसेच दुसऱ्या डावात 4 गडीही बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. (फोटो- BCCI Twitter)

2 / 5
रवींद्र जडेजा 300 पेक्षा जास्त कसोटी बळी आणि सहा किंवा त्याहून अधिक शतके झळकावलेल्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. यापूर्वी इयान बोथम (इंग्लंड), कपिल देव (भारत), रवी अश्विन (भारत), इम्रान खान (पाकिस्तान) आणि डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) यांनीच ही कामगिरी केली आहे. (फोटो- BCCI Twitter)

3 / 5
दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाला आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी असेल. 10 धावा केल्या कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा आणि 300 पेक्षा जास्त विकेट घेणारा दुसरा भारतीय आणि जगातील चौथा खेळाडू बनेल. यापूर्वी ही कामगिरी फक्त कपिल देव, इयान बोथम आणि डॅनियल व्हेटोरी यांनीच केली आहे. (फोटो- BCCI Twitter)

4 / 5
रवींद्र जडेजाने आतापर्यंत 86 कसोटी सामन्यांच्या 129 डावांमध्ये 38.73 च्या सरासरीने 3990 धावा केल्या आहेत. यात सहा शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम खेळी ही नाबाद 175 आहे. जडेजाने चेंडूने 334  बळीही घेतले आहेत. (फोटो- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...