AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा देओल

ईशा देओल

ईशा देओल ही बाॅलिवूड अभिनेत धर्मेंद्र यांची मुलगी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहे. ईशा देओल हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नुकताच ईशा देओल हिचा घटस्फोट झालाय.

Read More
Esha Deol : घटस्फोट नक्की झालाय की नाही? पूर्व पतीसोबत ईशा देओल, ‘तो’ व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण

Esha Deol : घटस्फोट नक्की झालाय की नाही? पूर्व पतीसोबत ईशा देओल, ‘तो’ व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण

Esha Deol : अभिनेत्री ईशा देओल हिचा पूर्व पती भरत तख्तानी याच्यासोबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे पारंपरिक लूकमध्ये दिसले. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर ईशा आणि भरत एकत्र दिसल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Esha Deol: ‘मी कायम तुझ्यासोबत…’ घटस्फोटानंतर ईशा देओल हिला असं कोण म्हणालं? ‘ती’ पोस्ट व्हायरल

Esha Deol: ‘मी कायम तुझ्यासोबत…’ घटस्फोटानंतर ईशा देओल हिला असं कोण म्हणालं? ‘ती’ पोस्ट व्हायरल

Esha Deol: अभिनेत्री ईशा देओल हिने घटस्फोटानंतर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशा दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर ईशासाठी एका खास व्यक्तीने केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Esha Deol : घटस्फोटानंतर ईशा देओलची नव्या आयुष्याची सुरुवात, चाहत्यांना ‘गुडन्यूज’

Esha Deol : घटस्फोटानंतर ईशा देओलची नव्या आयुष्याची सुरुवात, चाहत्यांना ‘गुडन्यूज’

Esha Deol : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओल तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली. घटस्फोटानंतर सर्वत्र ईशा हिचीच चर्चा सुरु होती. अखेर घटस्फोटानंतर अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिची चर्चा सुरु आहे.

घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; म्हणाली “चुका होतात पण..”

घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; म्हणाली “चुका होतात पण..”

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल, आयुष्यातील रोमान्स संपल्याबद्दल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

‘बॉर्डर 2’साठी बहिणी आठवल्या का? सनी देओलच्या त्या कृतीवर भडकले नेटकरी

‘बॉर्डर 2’साठी बहिणी आठवल्या का? सनी देओलच्या त्या कृतीवर भडकले नेटकरी

रविवारी मुंबईत 'बॉर्डर 2'च्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला सनी देओलच्या दोन्ही सावत्र बहिणी उपस्थित होत्या. यावेळी सनीने दोघींसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दुबईत ईशा देओलचं न्यू इअर सेलिब्रेशन, धर्मेंद्र यांच्या आठणवीत केली अशी पोस्ट; सावत्र भाऊ बॉबीची कमेंट चर्चेत

दुबईत ईशा देओलचं न्यू इअर सेलिब्रेशन, धर्मेंद्र यांच्या आठणवीत केली अशी पोस्ट; सावत्र भाऊ बॉबीची कमेंट चर्चेत

अभिनेत्री ईशा देओलसाठी हे पहिलंच असं वर्ष आहे, जेव्हा तिचे वडील धर्मेंद्र तिच्यासोबत नाहीत. तरीही वडिलांच्या आठवणीत तिने नवीन वर्षाचं स्वागत केलं. ईशाने दुबईतील तिचा फोटो पोस्ट केला असून त्यावरील बॉबी देओलची कमेंट चर्चेत आली आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर निराश दिसली लेक ईशा… बाय म्हणाली अन्…

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर निराश दिसली लेक ईशा… बाय म्हणाली अन्…

Dharmendra Daughter Esha deol : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यानंतर पहिल्यांदा अभिनेत्री ईशा देओल हिला स्पॉट करण्यात आलं. वडिलांच्या निधनाच्या एक महिन्यानंतर ईशा कॅमेऱ्यासमोर आली. सध्या ईशा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Esha Deol On Dharmendra: माझ्या हातात असतं तर…, वडिलांच्या निधनानंतर असं का म्हणाली ईशा? चर्चांना उधाण

Esha Deol On Dharmendra: माझ्या हातात असतं तर…, वडिलांच्या निधनानंतर असं का म्हणाली ईशा? चर्चांना उधाण

Esha Deol On Dharmendra: देओल कुटुंबियांनी कायम हेमा मालिनी आणि दोन मुलींना ठेवलं दूर, आता वडिलांच्या निधनानंतर ईशा देओल म्हणते, 'माझ्या हातात असतं तर...', सध्या सर्वत्र ईशा हिच्या वक्तव्याची चर्चा...

Border 2 : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर लांब ठेवलं, पण ‘बॉर्डर 2’चा टीझर येताच सावत्र बहीण ईशा देओलने केली ही मोठी गोष्ट

Border 2 : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर लांब ठेवलं, पण ‘बॉर्डर 2’चा टीझर येताच सावत्र बहीण ईशा देओलने केली ही मोठी गोष्ट

Border 2 : प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. या कठीण काळात देओल कुटुंबियांनी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींना दूर ठेवलं. पण 'बॉर्डर 2' सिनेमा प्रदर्शित होताच सावत्र बहिणीने महत्त्वाची गोष्ट केली आहे.

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा लेबल… भावूक होत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आम्ही दोघांनी लग्न केलं कारण…’

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा लेबल… भावूक होत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आम्ही दोघांनी लग्न केलं कारण…’

Hema Malini on Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावूक... म्हणाल्या, 'परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत होती म्हणून लग्न केलं आणि...', दोन मुलींबद्दल देखली केलं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांची चर्चा...

Dharmendra Death : देओल कुटुंबाने दूर ठेवल्यानंतर हेमा मालिनी यांचा मोठा निर्णय

Dharmendra Death : देओल कुटुंबाने दूर ठेवल्यानंतर हेमा मालिनी यांचा मोठा निर्णय

Dharmendra Death : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निधनानंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जेथे हेमा मालिनी आणि दोन मुली दिसल्या नाहीत, आता हेमा मालिनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

धर्मेंद्र यांना भेटू दिलं नाही… शोक सभेत ही का नाही दिसल्या हेमा मालिनी आणि दोन मुली….?

धर्मेंद्र यांना भेटू दिलं नाही… शोक सभेत ही का नाही दिसल्या हेमा मालिनी आणि दोन मुली….?

Hema Malini Missed Dharmendra Prayer Meet : धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी यांना का बाजूला लोटलं? शोक सभेत देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाही... 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!