रेल्वे बजेट 2026
भारतात पूर्वी रेल्वे बजेट स्वतंत्रपणे मांडला जायचा. 1924 पासून रेल्वे बजट सादर करण्याची परंपरा सुरू झाली. 2017मध्ये स्वतंत्रपणे शेवटचा रेल्वे बजेट मांडला गेला. त्यानंतर केंद्र सरकारने सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट मांडायला सुरुवात केली. पूर्वी रेल्वे मंत्री हा बजेट मांडायचे. आता केंद्रीय अर्थमंत्रीच संपूर्ण बजेट मांडतात. रेल्वे बजेटमधून रेल्वेचा जमाखर्च मांडतानाच रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जातो. रेल्वेच्या सरकारी करणापासून ते खासगीकरणापर्यंतच्या अनेक गोष्टींचे संकेत आणि निर्णय या बजेटमधून दिले जातात. रेल्वेचं पुनर्निर्माण करण्यावरही या बजेटमध्ये भर असतो.
पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली, मुरलीधर मोहोळ अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव…
पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
- Jitendra Zavar
- Updated on: Aug 2, 2024
- 1:09 pm
Indian Railways: अर्थसंकल्पानंतर रेल्वेमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांना दिली चांगली बातमी, आता रेल्वे प्रवास होणार सुखद
railway budget 2024: गेल्या काही वर्षांत रेल्वेने वंदे भारत गाड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, आमच्याकडे एक मोठा अल्प उत्पन्न गट आहे आणि आम्ही आहोत. दुसरा असा वर्ग आहे की त्यांना सुविधा हव्या आहेत. त्यामुळे आम्ही या दोन्ही वर्गांमध्ये संतुलन निर्माण करत आहोत.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 24, 2024
- 12:39 pm
Budget 2024 : बजेट सकाळी 11 वाजताच का करतात सादर? या अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदा केला मोठा बदल, इंग्रजांची अशी मोडीत काढली परंपरा
India Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 23 जुलै रोजी सातव्यांदा देशाचे बजेट सादर करतील. यावेळी अर्थमंत्री सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. पण दोन दशकापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प हा संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होता.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 20, 2024
- 4:18 pm
Budget 2024 : सुरक्षित प्रवासाचा भरवसा, प्रत्येकाच्या हाती झटपट तिकीट, बजेटमध्ये रेल्वेसाठी काय असतील खास तरतुदी
Budget 2024 Railway : पुढील आठवड्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वेच्या आधुनिकिकरणासह झटपट तिकीट आणि सुरक्षित प्रवासाविषयी मोठ्या घोषणा होऊ शकतात. काय आहे आहेत बजेटकडून प्रवाशांना अपेक्षा?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 20, 2024
- 3:19 pm
कुठे मेट्रो तर कुठे ई-बस, पाहा अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांबाबत कोणत्या मोठ्या घोषणा
महाराष्ट्रात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या आधीच्या या अर्थसंकल्पान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. मेट्रो सेवा आणि विविध महापालिकांमध्ये ई-बस सेवा सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- shailesh musale
- Updated on: Jul 4, 2024
- 1:29 pm
Budget 2024 | हे Share सूसाट धावणार! Budget मध्ये उघडणार रेल्वेसाठी खजिना
Budget 2024 | अंतरिम बजेट आता तोंडावर येऊन ठेपले आहे. मोदी सरकारने रेल्वे बजेटची प्रथा बंद केली असली तरी रेल्वेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. देशात अनेक ठिकाणी मॉडेल रेल्वे स्टेशन उभे ठाकत आहे. तर वंदे मातरमने विमानाचा एक मोठा वर्ग स्वतःकडे खेचला आहे. त्यात या गुंतवणूकदारांची मौज होणार आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 4, 2024
- 1:30 pm