Anil Bonde | योगीजींनी यूपीतील कायदा आणि सुव्यस्था सुधारली
उत्तरप्रदेशमधील महिलांनी योगी यांना भाऊ मानून मतदान केलं. भाजपच्या विकासाच्या मुद्दावर लोकांनी तेथे मतदान केलं. या निकालावर स्पष्ट होते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी हे 400 च्या पार जातील.
अमरावती : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था सुधारली. गुंडांना सळो की पडो केलं. भाजपचे मोठ्या प्रमाणावर आमदार निवडणूक येणार आहेत. उत्तरप्रदेशमधील महिलांनी योगी यांना भाऊ मानून मतदान केलं. भाजपच्या विकासाच्या मुद्दावर लोकांनी तेथे मतदान केलं. या निकालावर स्पष्ट होते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी हे 400 च्या पार जातील. भाजप पहिल्यांदा एकटी पंजाबमध्ये लढत आहे. यापूर्वी शिरोमणी दलासोबत निवडणूक लढत होती.
