Pune । पुण्यात भगवं वादळ, एकनाथ शिंदेंच्या ‘रोड शो’ला प्रचंड गर्दी

Pune । पुण्यात भगवं वादळ, एकनाथ शिंदेंच्या ‘रोड शो’ला प्रचंड गर्दी

| Updated on: Jan 09, 2026 | 5:52 PM

पुण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य रोड शो ला सुरुवात झाली आहे. पुण्यातील तीन हाती चौकापासून रोड शो ला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचंड अशी गर्दी ह्या रोड शो ला करण्यात आली आहे.

राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत, थेट पुण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य रोड शो ला सुरुवात झाली आहे. पुण्यातील तीन हाती चौकापासून रोड शो ला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचंड अशी गर्दी ह्या रोड शो ला करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व उमेदवारांकडून शिंदेंचा सन्मान करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी सर्व कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले आहेत. शिवसेनेकडून भव्य असा हा रोड शो पुण्यात पार पडतोय.

Published on: Jan 09, 2026 05:52 PM