Satara Landslide | साताऱ्यात दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू, बऱ्याच अडचणींनंतर TV9ची टीम ग्राऊंड झिरोवर

Satara Landslide | साताऱ्यात दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू, बऱ्याच अडचणींनंतर TV9ची टीम ग्राऊंड झिरोवर

| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 8:00 PM

पाटणच्या मीरगावात दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ही घटना घडली होती. त्यानंतर आता टीव्ही 9 मराठीची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

सातारा : पाटणच्या मीरगावात दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ही घटना घडली होती. त्यानंतर आता टीव्ही 9 मराठीची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दरड कोसळल्यामुळे येथे तीन घरं मातीखाली दबली होती. त्यानंतर येथे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. येथे 36 तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. ही घटना अतिशय भीषण असून येथे झाडं उन्मळून पडली आहेत. युद्धपातळीवर येथे बचावकार्य केले जात असून मृतदेहांचाही शोध घेतला जात आहे.