मुंबई हिट अँड रनप्रकरणात मोठी अपडेट; महिलेच्या मृत्यूला कारणीभूत कार शिंदे गटातील या बड्या नेत्याची
Worli Hit And Run Accident : मुंबईतील वरळीमधील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. भरधाव कारमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. भल्या पहाटे हा अपघात घडला. ही कार शिंदे गटातील एका बड्या नेत्याची असल्याचे समोर येत आहे.
- Reporter Avinash Mane
- Updated on: Jul 7, 2024
- 11:43 am
शिंदे गटात महाभूकंप?, सहा आमदार ठाकरे गटात येणार? विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी उलथापालथ
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महायुतीत चुळबुळ सुरू झाली आहे. शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विद्यमान खासदारांच्या सहा जागाही शिंदे गटाला गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार घाबरले आहेत. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र राहिलं तर आपल्याला पाच वर्ष घरी बसावे लागेल अशी भीती या आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे.
- Reporter Avinash Mane
- Updated on: Jun 7, 2024
- 2:22 pm