AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येळकोट येळकोट जय मल्हार.. जेजुरीत बांदेकर कुटुंबाने घेतले खंडोबाचे आशीर्वाद; Photo समोर

बांदेकर कुटुंब, आदेश, सुचित्रा, सोहम आणि पूजा यांनी नुकतेच जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. पारंपरिक वेशभूषेत असलेल्या सुचित्रा बांदेकर यांचा साधेपणा चाहत्यांना खूप आवडला. या खास भेटीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच ते प्रचंड व्हायरल झाले. बांदेकर कुटुंबियांच्या भक्तीभावाचे आणि साधेपणाचे चाहत्यांनी कौतुक केले.

| Updated on: Jul 16, 2026 | 11:40 AM
Share
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांची ओळख आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा सोहमनेही मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी सोहमने पूजा बिरारीसोबत लग्नगाठ बांधली असून पूजाही याच क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे बांदेकर कुटुंबातील चौघेही मनोरंजनविश्वाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या आयुष्यातील खास क्षण जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून हे कुटुंब सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असते.( All Photos : Social Media/ Instagram)

1 / 5
नुकतेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सहकुटुंब जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेतले. या आध्यात्मिक भेटीचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामध्ये त्यांचा पारंपरिक आणि साधा अंदाज पाहायला मिळत आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून चाहत्यांकडून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

2 / 5
“येळकोट येळकोट जय मल्हार…” अशी खास कॅप्शन देत आदेश बांदेकर यांनी जेजुरीतील काही सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये आदेश बांदेकर यांच्यासोबत पत्नी सुचित्रा आणि मुलगा सोहमही दिसत आहेत. यावेळी सुचित्रा बांदेकर यांचा पांढऱ्या शुभ्र पारंपरिक पोशाखातील साधा  लूक विशेष लक्षवेधी ठरला. त्यांच्या या सुंदर अंदाजाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.

3 / 5
बांदेकर कुटुंबाने जेजुरीत जाऊन भक्तिभावाने नमस्कार करत श्री खंडोबाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले. या खास भेटीतील आठवणी त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या असून काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले, चाहत्यांसोबत आनंद शेअर केला.

4 / 5
जेजुरीच्या भंडाऱ्याच्या रंगात रंगलेले आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचे हे फोटो पाहून चाहत्यांना त्यांचा साधेपणा आणि भक्तिभाव आवडला. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून अनेकांनी कुटुंबासोबत घालवलेल्या या सुंदर क्षणांचे कौतुक करत भरभरून कमेंट्स केल्यात.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट...
चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय?
Sandeep Deshpande | चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने
Sanjay Raut | डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका!
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव...
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
मोठी राजकीय घडामोड! हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी राजकीय समीकरणं?
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
NCP | राष्ट्रवादीत इनसाईड स्टोरी! फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती? राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी.

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?.

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?.

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा.

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल.

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल