Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांच्यामते अशा प्रकारची संतान असल्यापेक्षा नसलेलीच बरी

| Updated on: Jun 29, 2022 | 4:59 PM
एकनापि सुवृक्षेन पुष्पितें सुवासिक । वसित तद्वनम् सर्वं सुपुत्रेण कुळ तथा । चाणक्याने तिसर्‍या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे सुगंधी फुलांनी भरलेले एक झाड संपूर्ण वन सुगंधाने भरून टाकते, त्याचप्रमाणे पुत्रामुळे संपूर्ण वंश सुशोभित होतो.

1 / 4
काहींना अनेक संतान असतात. पण त्यांच्या संख्येमुळे कुटुंबाचा मान वाढत नाही. कुटुंबाचा मान वाढवण्यासाठी एक सद्गुणी मुलगा पुरेसा आहे. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एकही सुसंस्कृत निघाला नाही. अशा शंभर पुत्रांचा काय उपयोग?

2 / 4
तिसर्‍या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात चाणक्य लिहितात की, ज्याप्रमाणे एका सुकलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एक मूर्ख आणि दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. ज्याप्रमाणे जंगलातील सुकलेल्या झाडाला आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून जाते, त्याचप्रमाणे कुटुंबात वाईट मुलगा जन्माला आला तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. कुळाची प्रतिष्ठा, मानसन्मान वगैरे सर्व धुळीला मिळते. कौरवांचा नाश करणाऱ्या दुर्योधनाचे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. लंकेचा अधिपती रावणही यातच मोडतो.

3 / 4
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही  दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.