Honda ची शानदार ऑफर, ‘या’ गाड्यांवर 5000 रुपयांचा कॅशबॅक

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने अलीकडेच अ‍ॅक्टिव्हा 125 स्कूटरवर एक जबरदस्त कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे.

| Updated on: Mar 17, 2021 | 7:49 AM
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने अलीकडेच अ‍ॅक्टिव्हा 125 स्कूटरवर एक रोमांचक कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. तसेच दुचाकी निर्मात्या कंपनीने ही ऑफर Honda Grazia 125 स्पोर्ट्स एडिशन आणि लिव्हो मोटरसायकलसह काही निवडक मॉडेल्सवरही देऊ केली आहे. या मॉडेल्सच्या खरेदीवर कंपनी ग्राहकांना 5 हजारांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देत आहे.

1 / 5
ही ऑफर केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा ग्राहक होंडाच्या पार्टनर बँकांचा माध्यमातून क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे दुचाकी खरेदी करतील. ही कॅशबॅक ऑफर होंडा अ‍ॅक्टिव्हा 125, Honda Grazia 125 स्पोर्ट्स एडिशन आणि लिव्हो मोटरसायकलवर वैध आहे.

2 / 5
या ऑफर अंतर्गत होंडाने आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक, स्टँडर्ड चार्टर्ड, बँक ऑफ बडोदा आणि येस बँक यांसारख्या बँकांशी भागीदारी केली आहे.

3 / 5
Honda Grazia स्पोर्ट्स एडिशन कंपनीने जानेवारी मध्ये भारतात 82,564 रुपये (एक्स-शोरूम, गुरुग्राम) इतक्या किंमतीत लाँच केली होती. ही दुचाकी 124 सीसी फोर-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिनसह सादर केली आहे. यात होंडा इको टेक्नॉलॉजी (एचईटी), वाढवण्यात आलेली स्मार्ट पॉवर (ईएसपी) आणि पर्यायी करंट जनरेटर (एसीजी) देखील आहे. या दुचाकीचं इंजिन 5,000 आरपीएमवर 8.14 बीएचपी उर्जा आणि 6,000 आरपीएमवर 10.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं.

4 / 5
होंडा लिव्हो गेल्या वर्षी बीएस 6 अवतारात नवीन तंत्रज्ञान, नवीन फीचर्स आणि नवीन रंगांसह सादर करण्यात आली होती. यात 110 सीसीचे सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन आहे. या मोटारसायकलच्या ड्रम वेरिएंटची किंमत 70,059 रुपये आहे तर डिस्क वेरिएंटची किंमत 74,259 रुपये आहे (सर्व किंमती, एक्स-शोरूम दिल्ली).

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.