AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS NAM: नामिबिया विरुद्ध खेळलेल्या 4 खेळाडूंचं करियर संपलं, एक अजूनही कमबॅकच्या प्रतिक्षेत, कोण आहे तो?

Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेतील दुसर्‍या सामन्यात नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया नामिबिया विरुद्ध पहिल्यांदा 2021 साली टी 20i सामना खेळली होती.

| Updated on: Feb 12, 2026 | 4:43 PM
Share
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत यजमान टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. भारताने याआधी नामिबियाला 2021 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत केलं होतं. त्या सामन्यात भारतासाठी खेळलेल्या 5 खेळाडूंची टी 20i कारकीर्द संपली आहे. त्या 5 खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Photo: Getty Images)

1 / 7
टीम इंडिया 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर झाली होती. त्या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. भारताने 5 वर्षांपूर्वी नामिबिया विरुद्ध झालेल्या सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला होता. (Photo: Getty Images)

2 / 7
टीम इंडिया 2021 साली  विराट कोहली याच्या नेतृत्वात नामिबिया विरुद्ध खेळली होती. मात्र विराट 2 वर्षांपूर्वी टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. विराटने 2024 च्या वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृ्त्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे विराट यंदा नामिबिया विरुद्ध खेळताना दिसणार नाही. (Photo: Getty Images)

3 / 7
रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  रोहितने नामिबिया विरूद्ध 2021 साली झालेल्या त्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. रोहितने  56 धावांची खेळी केली होती. मात्र यंदा रोहितही विराटप्रमाणे नामिबिया विरुद्ध खेळताना दिसणार नाही. (Photo: Getty Images)

4 / 7
टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप विजयाच्या काही दिवसांनी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. जडेजाने नामिबिया विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 3 विके्टस मिळवल्या होत्या. (Photo: Getty Images)

5 / 7
फिरकीपटू आर अश्विन यानेही रवींद्र जडेजा याच्याप्रमाणे नामिबियाच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. अश्विनने 2024 च्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.  (Photo: Getty Images)

6 / 7
टीम इंडियाचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या अनेक वर्षांपासून टी 20i कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याला अजूनही संधी मिळालेली नाही. शमी नामिबिया विरूद्धच्या सामन्यात अपयशी ठरला होता. टीम इंडियाचे युवा खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे शमी आणि इतर अनुभवी खेळाडूंना संघात संधी मिळत नाहीय. त्यामुळे शमीचं टी 20i करियर संपल्यात जमा असल्याचं चित्र आहे. (Photo: Getty Images)

7 / 7
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.