AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kavya Maran Vs Ananya Birla: काव्या मारन की अनन्या बिर्ला? सर्वात स्टायलिश कोण? कुणाच्या दिलखेचक अदा?

Kavya Maran Vs Ananya Birla: आयपीएल 2026 मध्ये हैदराबाद आणि बेंगळुरू या टीममध्ये सामना रंगणार आहे. पण त्यापूर्वी SRH संघाची मालकीण काव्या मारन आणि RCB संघाची मालकीण अनन्या बिर्ला यांच्या स्टाईलशी लूक आणि दिलखेचक अदांची चर्चा रंगली आहे. कोण आहे अधिक स्टाईलीश?

| Updated on: Mar 28, 2026 | 4:51 PM
Share
Kavya Maran Vs Ananya Birla: आजपासून आयपीएलचा कुंभमेळा सुरू होत आहे. पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सरराईजर्स हैदराबाद या दोन संघात होणार आहे. केवळ खेळाडूंवरच नाही तर या दोन्ही संघांच्या मालकिणींवरही प्रेक्षकांची नजर असेल. एकीकडे एसआरएचच्या काव्या मारन तर आरसीबीची नवीन मालकीण अनन्या बिर्ला यांच्या सौंदर्याची आणि दिलखेचक अदाची चर्चा होत आहे.

1 / 6
काव्या मारन ही सन टीव्ही नेटवर्कची मालकीण कुलानिधी मारन यांची मुलगी आहे. ती आयपीएल संघ सनराईजर्स हैदराबाद ची सीईओ आहे. तिचा जन्म 1992 मध्ये झाला. काव्या नेहमी मैदानावर तिच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसते. तिच्या दिलखेचक अदा आणि चेहऱ्यावरील भाव प्रेक्षकांना आवडतात. ती मैदानावर भाव खावून जाते.

2 / 6
तर अनन्या बिर्ला ही एक उद्योजिका आहे, आंतरराष्ट्रीय पॉप गायिका आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. ती आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. तिने अवघ्या 17 वर्षीच तिच्या करिअरला सुरुवात केली आणि अगदी कमी वयात स्वतःचे वलय तयार केली. ती अत्यंत ग्लॅमरस मानली जाते.

3 / 6
काव्या मारनचा लूक अत्यंत साधा, मनमोहक आहे. आयपीएल सामन्यात ती अनेकदा विना मेकअप अथवा कमी सौंदर्यप्रसाधनांचा वापर केलेली दिसते. तिच्या डोळ्याचे आणि चेहऱ्याचे हावभाव अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. तिचे ड्रेस आणि गॉगल तर चारचांद लावतात. तिची स्टाईल नजर हटवत नाही.

4 / 6
अनन्या बिर्ला ही काव्याच्या अगदी उलट आहे. ती अत्यंत बोल्ड आणि ब्युटिफूल आहे. तिचा आधुनिक पेहराव आणि ग्लॅमरस लूक हटके आहे. ती अनेकदा ब्लेझर सूट, ट्रेंडी ड्रेसेस आणि हाय फॅशनमध्ये दिसते. ती सातत्याने प्रयोग करते. तिची केशरचना, मेकअप आणि स्टाईल लूक अनेकांची कचकन विकेट पाडतो.

5 / 6
28 मार्च रोजी आरसीबी आणि एसआरएच या दोन्ही संघात सामना होईल. मैदानात दोन्ही बाजूचे खेळाडू भिडतील. तर मैदानाबाहेर कॅमेऱ्याची नजर अनन्या आणि काव्या या दोघींवर असेल. त्यांच्या उत्कंठावर्धक आणि दिलखेचक अदा अनेकांना वेड लावतील

6 / 6
Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट

अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल

अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय