AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Auction : या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लगाण्याची शक्यता, जाणून घ्या कोण ते

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. हा कार्यक्रम अबूधाबीच्या एतिहाद एरीना येथे होणार आहे. दहा फ्रेंचायझी स्टार खेळाडूंच्या खरेदीसाठी बोली लावणार आहे. काही खेळाडूंना या लिलावात कोट्यवधींची रक्कम मिळू शकते.

| Updated on: Dec 13, 2025 | 3:43 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलावात 359 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण त्यापैकी फक्त 77 खेळाडूंनाच भाव मिळेल. मिनी लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्याच्यासाठी कोट्यवधींची बोली लागू शकते. या खेळाडूंची जोरदार चर्चा रंगली आहे.  (PHOTO- PTI)

1 / 5
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनसाठी फ्रेंचायझी फिल्डिंग लावतील. कारण आक्रमक फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीही करतो. त्याने आयपीएलमध्ये 29 सामन्यात 707 धावा केल्या आहेत. तसेच 17 विकेट काढल्या आहेत. मागच्या पर्वात दुखापतीमुळे खेळला नव्हता.  (PHOTO- PTI)

2 / 5
भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरवर पुन्हा एकदा मोठी बोली लागू शकते.  मेगा लिलावात केकेआरने त्याच्यासाठी 23.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र मागच्या पर्वात काही खास करू शकला नाही. त्याला केकेआरने रिलीज केलं आहे. तरीही इतर फ्रेंचायझी त्याच्यासाठी बोली लावू शकतात.  (PHOTO- PTI)

3 / 5
इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोनवरही नजर असणार आहे. लियाम हा आक्रमक फलंदाज असून सामना पालटण्याची ताकद ठेवतो. इतकंच काय तर गोलंदाजीही करतो. मागच्या पर्वात आरसीबीला विजयाची चव चाखवण्यात लियामचं योगदान होतं.  (PHOTO- PTI)

4 / 5
भारताचा फिरकीपटू रवि बिश्नोई याच्यासाठी फ्रेंचायझी बोली लावण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 77 सामन्यात 72 विकेट घेतल्या आहे. त्यामुळे फ्रेंचायजींमध्ये त्याच्यासाठी चढाओढ दिसू शकते. (PHOTO- PTI)

5 / 5
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...