AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सची दैना..! विजयासाठी 22 खेळाडू उतरवले मैदानात, तरी पराभव पाठ सोडेना

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण या वर्षी मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि त्यापैकी 6 गमावले. यावरून संघाची काय दैना झाली हे दिसून येतं. असं असताना विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स 22 खेळाडूंना संधी देऊ एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

| Updated on: May 01, 2026 | 4:17 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. सद्यस्थितीत प्लेऑफमध्ये जागा मिळवणंही कठीण झालं आहे. असं असताना आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर विजय मिळावा यासाठी 22 खेळाडूंना संधी दिली. असं करत मुंबईने या पर्वात एक आश्चर्यकारक विक्रम नोंदवला आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
स्पर्धेत विजयी गाडी रुळावर ठेवण्यासाठी एक स्थिर प्लेइंग 11 ची आवश्यकता असते. पण मुंबईचा संघ प्रत्येक सामन्यात एक दोन बदल करत आहे. सलामीच्या फलंदाजीपासून फिनिशर्सपर्यंत काही ना काही बदल केलेला आहे. आतापर्यत मुंबई इंडियन्स पाच वेगवेगळ्या सलामीच्या जोड्या मैदानात उतरवल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
मुंबई इंडियन्सने अल्लाह गझनफर आणि मयंक मार्कंडे यांच्या फिरकी गोलंदाजांना वारंवार बदललं आहे. शरफेन रदरफोर्ड, रॉबिन मिन्झ आणि मयंक रावत यांसारख्या युवा खेळाडूंनाही वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. या सततत्या बदलामुळे मुंबई इंडियन्समध्ये आत्मविश्वासाची उणीव भासत आहे. पराभवामुळे ही बाब अधोरेखित होत आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
प्रमुख खेळाडूंचा फॉर्म आणि गोलंदाजांची कमकुवत बाजू मुंबई इंडियन्सच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे. पण मुंबई इंडियन्सला आता केवळ खेळाडू बदलण्याची गरज नाही, तर मैदानावर एका धाडसी कामगिरीची गरज आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेले खेळाडू: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, दानिश मालेवार, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, मयंक रावत, क्रिश भगत, मिचेल रॉबिन, मिचेल रोबिन, रॉबिन, रॉबिन, आर. मेंगे, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मयंक मार्कंडे, अल्ला गझनफर, अश्विनी कुमार. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता