AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar चा भीमपराक्रम, टेम्बा बावुमाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, सचिनचा विक्रमही उद्धवस्त, ठरला पहिलाच फलंदाज

Mumbai Indians Suryakumar Yadav Records : मुंबई इंडियन्सचा मॅचविनर बॅट्समन सूर्यकुमार यादव आयपीएलच्या 18 व्या मोसमात सातत्याने धावा करत आहे. सूर्याने पंजाब किंग्स विरुद्ध 36 रन्स पूर्ण करताच इतिहास घडवला. सूर्याने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच सचिन तेंडुलकरचा महाविक्रमही मोडीत काढला.

| Updated on: May 26, 2025 | 9:22 PM
Share
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. सूर्यकुमार यासह अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

1 / 5
सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बावुमा याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. तर मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बावुमा याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. तर मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 5
सूर्यकुमार यादव याने पंजाब विरूद्धच्या सामन्यात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 25 वी धाव पूर्ण केली. सूर्या यासह टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सलग 14 डावात 25 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. सूर्याने दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या गेल्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या या विक्रमाची बरोबरी केली होती. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 5
तसेच सूर्यकुमार आयपीएलच्या एका हंगामात सलग सर्वाधिक 14 वेळा 25 धावा करणारा फलंदाज ठरला. सूर्याने आयपीएलमध्ये  शुबमन गिल आणि केन विलियमसन या दोघांना मागे टाकलं.  केन (2018) आणि शुबमन (2023) या दोघांनी प्रत्येकी सलग 13 वेळा 25 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 5
तसेच सूर्यकुमारने 36 धावा पूर्ण करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सूर्या यासह आयपीएलमध्ये मुंबईसाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. सचिनने 2010 साली 15 सामन्यांमध्ये 618 धावा केल्या होत्या. तर सूर्याने 14 सामन्यांतच ही कामगिरी करुन दाखवली. सूर्याने याआधी IPL 2023 मध्ये 600 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.