धुळे महानगरपालिका निवडणूक 2026
धुळे महानगरपालिकेची (DMC) स्थापना 2003 साली झाली. धुळे महानगरपालिकेत एकूण 74 नगरसेवक आहेत, जे 18 प्रभागांमधून निवडले. धुळे महानगरपालिकेची मागील निवडणूक नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडली होती, महानगरपालिकेचा कार्यकाळ 2023 च्या अखेरीस संपलेला आहे. आता जानेवारी 2026 मध्ये निवडणूक पार पडणार आहे. यात कोणता पक्ष बाजी मारणार आणि उत्तर महाराष्ट्रातील या महानगर पालिकेवर सत्ता स्थापन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा शेवटच्या क्षणी थेट राजीनामा; पक्षात मोठी खळबळ!
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. याच शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शरद पवार भविष्यात नेमकं काय करणार? असे विचारले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 30, 2025
- 6:10 pm