ग्रहण
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा ग्रहण पाहायला मिळू शकतं, याविषयी आपण शाळेत शिकलो आहोत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे ग्रहणांचे दोन मुख्य प्रकारही तुम्हाला माहिती असतील.
Chandra Grahan : सावधान! चंद्रग्रहणाच्या वेळी खाऊ नका या गोष्टी; आजारपणाला मिळेल आमंत्रण
चंद्रग्रहणाबाबत विविध धार्मिक श्रद्धा आणि आरोग्याशी संबंधित सूचना दिल्या जातात. यावेळी खाण्यापिण्याबाबत विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितलं जातं. यामागची कारणं काय आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 7, 2025
- 3:18 pm
Chandra Grahan : ग्रहण काळात अन्न शिजवलं किंवा खाल्लं तर काय होईल?
2025 या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आज (7 सप्टेंबर) आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 1.26 वाजता संपेल. ग्रहण काळात काय करावं आणि काय करू नये, याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 7, 2025
- 11:21 am
Magh Purnima : माघ पौर्णिमा आज की उद्या? या उपायांनी दूर होईल पितृदोष
माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान, दान याला विशेष महत्त्व आहे. दुसरीकडे कुंडलीत पितृ दोष असल्यास काळ्या तिळाशी संबंधित काही उपाय केल्यास हा दोष दूर होऊ शकतो. माघ पौर्णिमेच्या दिवशी पितृ तर्पण अवश्य करा. या दिवशी देवाला तीळ अर्पण करावेत.
- Nitish Gadge
- Updated on: Feb 23, 2024
- 11:38 am
Lunar Eclipse : या तारखेला लागणार 2024 चे पहिले चंद्रग्रहण, अशी आहे ग्रहणाबद्दलची धार्मिक श्रद्धा
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या वर्षी 2024 मध्ये 2 चंद्रग्रहण होणार आहेत. पहिले चंद्रग्रहण मार्चमध्ये आणि दुसरे सप्टेंबर महिन्यात होईल. वर्षातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होईल. जसे सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला होते, त्याचप्रमाणे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीला होते. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो,
- Nitish Gadge
- Updated on: Feb 17, 2024
- 4:14 pm
Solar Eclipse : कधी लागणार वर्षातले पहिले सूर्यग्रण, ग्रहणात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी
वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होणार आहे. त्याचा सुतक कालावधी 8 एप्रिल रोजी सकाळी 9.12 वाजता सुरू होईल.ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो. तथापि, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही.
- Nitish Gadge
- Updated on: Feb 16, 2024
- 3:09 pm