आरोग्य बजेट 2025
आरोग्य बजेटला पारंपारिकरित्या रणनीतीचा दस्ताऐवजा ऐवजी एक लेखा वा प्रशासनिक दस्ताऐवज म्हणून पाहिलं जातं. आरोग्याच्या बजेटमध्ये आरोग्यावर भरपूर तरतूद केली जाते. राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार या बजेटमध्ये तरतूद केली जाते. महामारी रोखण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद केली जाते. नवीन वैद्यकीय संशोधन, औषध खरेदी, रुग्णालयांची निर्मिती आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीसाठी बजेटमध्ये निधी ठेवला जातो. ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेवर भरीव खर्च केला जातो.
Budget 2024 : गरीबच नाही तर प्रत्येक भारतीयाला द्या हेल्थ इन्शुरन्सचे कवच; आरोग्य क्षेत्राची अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा
Health Insurance : अर्थसंकल्पाची तारीख अगदी जवळ आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 23 जुलै 2024 रोजी देशाचे बजेट सादर करतील. त्यात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी मोठी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली तर मोठा बदल होईल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 13, 2024
- 4:06 pm
Budget 2024 : बजेटनंतर महाग होईल औषधी? खिशाला लागेल कात्री
Budget 2024 : यावर्षीच्या आर्थिक वर्षाची सुरुवातीलाच अनेक आवश्यक औषधांच्या किंमती वाढल्या होत्या. आता 23 जुलै रोजी बजेट सादर झाल्यानंतर पुन्हा औषधांच्या किंमतीत वाढीची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 12, 2024
- 5:30 pm
Budget 2024 : Ayushman Bharat योजनेत मोठ्या बदलाची नांदी, 5 नाही आता 10 लाखांचे विमा कवच
Budget 2024 PMJAY : केंद्र सरकार आयुष्यमान योजना, PMJAY मोठा बदलाची तयारी करत आहे. आगामी अर्थसंकल्पात याविषयीची घोषणा होऊ शकते. यासंदर्भात अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकार काय करणार बदल, घ्या जाणून...
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 7, 2024
- 5:33 pm
तुमच्या रुग्णालयाचं खर्च होईल कमी; मोदींची अर्थसंकल्पात गॅरंटी?
Budget 2024 Medical Expenses : अंतरिम बजेट 2024 मध्ये अर्थमंत्र्यांनी सर्वाईकल कॅन्सर आणि इतर असाध्य रोगांबाबत महत्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. त्यामुळे या बजेटमध्ये सरकारकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 29, 2024
- 5:23 pm
Maharashtra Budget 2024 LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले?
Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : महायुती सरकारचं अंतरिम बजेट अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहेत. या बजेटमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील..
- manasi mande
- Updated on: Jun 29, 2024
- 9:53 am
Budget 2024 : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; 80C मर्यादा वाढविणार?
Budget 2024 Section 80C Limit : मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकते. केंद्र सरकार 80C मर्यादा वाढविणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक ठरु शकतो.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 8, 2024
- 6:53 pm
Budget 2024 : बजेटपूर्वी शेअर बाजारात काय घडामोड? तज्ज्ञांचे मत तरी काय
Budget Share Market : लोकसभा निवडणूक काळात आणि निकालानंतर शेअर बाजारात मोठ्या हालचाली झाल्या. बाजाराने तात्काळ रिॲक्शन दिली. आता पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी काय असेल स्थिती?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 29, 2024
- 5:29 pm
Budget 2024 : 92 वर्षांच्या जुन्या पंरपरेला लागला फुलस्टॉप; अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलली अशी
Modi 3.0 Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील महिन्यात पूर्ण बजेट सादर करतील. बजेट सादर करण्याचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यात आता अनेक बदल झाले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 29, 2024
- 5:30 pm
Budget 2024 : मोदी सरकारचे 3.0 चे पहिले बजेट असेल खास; या क्षेत्रावर फोकस, येथे गुंतवणूक वाढणार
Modi Government 3.0 1st Budget : मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. पहिल्या बजेटमध्ये महिलांचे उत्पन्न वाढवणे, एमएसएमई क्षेत्र आणि पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रांवर सरकार लक्ष्य केंद्रीत करेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 29, 2024
- 5:32 pm