अकोला महापालिका निवडणूक 2022
अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे.
-
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार, म्हणाले, ‘खोडा घालणाऱ्यांना जोडा…’
Videos5 hours ago -
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण नेमकं काय?
Videos5 hours ago -
Sharad Pawar : पवारांची राजकारणातून निवृत्ती? म्हणाले, ’14 निवडणुका लढल्या, तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता…’
Videos5 hours ago -
Saroj Ahire : ‘माझ्या विरोधात षडयंत्र अन्…’, अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी
Videos6 hours ago -
शिंदेंनी साताऱ्यात सांगितला गुवाहाटीचा किस्सा, ‘उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई दोन पाऊलं माझ्या पुढं अन्…’
Videos7 hours ago -
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? साताऱ्यातील सभेतून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Videos7 hours ago -
‘उठा उठा लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा, आपल्या…’, शरद पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण
Videos8 hours ago -
‘लाडक्या बहिणीं’साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण…’, एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Videos8 hours ago -
राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, ‘शिंदेंवर जनतेचा विश्वास अन् त्यांच्या नेतृत्वात…’
Videos9 hours ago -
Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘लाडक्या ताईंना…’, रश्मी शुक्लांवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Videos9 hours ago
अकोला महापालिका निवडणूक 2022
-
AMC election 2022: अकोला महापालिकेतील प्रभाग 14 आरक्षणामुळे कुणाला संधी मिळणार
अकोला महानगर प्रभाग क्रमांक 14 मध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार. भाजप महापालिकेवर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा परिणाम या निवडणुकीवर दिसून येणार आहे .
-
AMC election 2022: अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये नेमकी कशी स्थिती असणार?
विद्यमान नगरसेवकांच्या सोबतच राजकीय पक्षांच्याकडून तरुणांना संधी देण्यात येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेला शिंदे गट अकोला महापालिकेच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
-
AMC Election 2022: महानगरपालिका तोंडावर! प्रभाग 10 चा गड कुणाच्या नावाववर?
अकोला महानगरपालिकेत (Akola Municipal Corporation) मागील वर्षी 80 सदस्यांसाठी 20 प्रभागामध्ये निवडणूक झाली होती, मात्र आता होणारी निवडणुकांमध्ये प्रभाग वाढले असून आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेतील अनेक लोकप्रतिनिधींना धक्का बसला आहे. यासगळ्यात प्रभाग ९ चा मतदार राजा कुणाला कौल देणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
-
AMC Election 2022 Ward 9: अकोला महानगरपालिकेत यंदा कुणाचा झेंडा? प्रभाग 9 मध्ये लोकप्रतिनिधींची रस्सीखेच, मतदार उत्सुक
मात्र आता होणारी निवडणुकांमध्ये प्रभाग वाढले असून आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेतील अनेक लोकप्रतिनिधींना धक्का बसला आहे. यासगळ्यात प्रभाग 9 चा मतदार राजा कुणाला कौल देणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
-
AMC Election 2022: अकोला महापालिकेवर भाजपाची सत्ता तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व, यंदा काय असणार चित्र?
अकोला महापालिकेवर भाजपाची सत्ता असली तरी प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांनी सेनेच्या उमेदवारांना पसंती दिली होती. त्यामुळे प्रभागातील चारही वार्डात शिवसेनेचे उमेदवार हे नगरसेवक झाले आहेत. आता बदलत्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. मात्र, या प्रभागात गजानन चौहान, प्रमिला गीते, अनिता मिश्रा, राजेश मिश्रा हे चारही ...
-
AMC Election 2022 प्रभाग 18 : 18 नंबर प्रभागावर प्रमुख पक्षांचा दावा, यंदा काय राहणार स्थिती?
महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने प्रत्येक प्रभाग हा महत्वाचा आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील मतदारांनी सर्वच प्रमुख पक्षांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रभागातील चार दोन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक तर प्रत्येकी एका ठिकाणी शिवसेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळाली होती. आता बदलत्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
-
AMC Election 2022 Ward 26 : विदर्भात अकोला महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष, प्रभाग क्रमांक 26 ची स्थिती काय?
आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा पालिकेचा प्रवास राहिला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला राबविले. त्यात ते यशस्वीही झाले. 80 पैकी 48 जागांवर ताबा मिळवला होता. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये यंदा कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार उभा केला जातो आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो हे ...
-
AMC Election 2022 Ward 25 : अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितचं तगडं आव्हान, प्रभाक क्र. 25 ची स्थिती काय?
महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आलं असल्यानं महापालिका निवडणुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. अशावेळी अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये कोणता पक्ष कुणाला संधी देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
AMC Election 2022 Ward 29 : आगामी निवडणुकीतही प्रभाग क्र. 29 मध्ये कोण राखणार गड; भाजप की शिवसेना
आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांसह 26 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसह महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अवघड जाणार आहे.
-
ऑस्ट्रेलियाच्या पंचांना ओसामा बिन लादेन बनणं पडलं महागात, थेट कारवाई करत घातली बंदी
अन्य खेळ2 hours ago -
आंब्यावर काय खाल्ल्याने किंवा पिल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
फोटो गॅलरी5 hours ago -
Royal Enfield Flying Flea C6 लाँच, इतकी आहे किंमत, काय आहेत फीचर्स?
ऑटो6 hours ago -
भूमी पेडणेकरचे स्विमिंगपूलमध्ये बिकीनी फोटोशूट; सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकची चर्चा
फोटो गॅलरी6 hours ago -
Urfi Javed : ‘उर्फी तुझं बरोबर आहे’, कपड्यांचा विषय, नेटीझन्सनी सना खानला काय म्हटलं?
फोटो गॅलरी7 hours ago -
पलक तिवारी हिच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
मनोरंजन फोटो8 hours ago -
विराट कोहलीसोबत प्रेमसंबंध असलेली अभिनेत्री ड्रग्स प्रकरणात सापडल्यानंतर…
बॉलिवूड8 hours ago -
बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट; पोटगी म्हणून एकाने दिले 380 कोटी रुपये तर दुसऱ्याने दिला बंगला
फोटो गॅलरी10 hours ago -
चिकन,मटणपेक्षाही असे प्राणी ज्याचे मांस इराणी लोक मोठ्या उत्साहाने खातात
खाना11 hours ago -
लाडक्या भाच्यांना घेऊन प्राजक्ता माळी कर्जतच्या फार्म हाऊसवर; म्हणाली, प्रत्येक प्रोजेक्टनंतर…
फोटो गॅलरी12 hours ago
-
Abu Azmi : 'गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना निर्वस्त्र करून...' अबू आझमीच वक्तव्य
-
Sharad Pawar : 'मग पंतप्रधान कशाला होता, गुजरातचेच....', शरद पवारांचा मोदींवर वार
-
Maharashtra Breaking News LIVE : महेंद्र दळवी तटकरे यांच्या भेटीला
-
BLOG : समजलं नाही सरवणकर, राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर तुम्ही कसं ऐकलं असतं?
-
Uddhav Thackeray : बंडखोरी रोखण्यासाठी शेवटचा 1 तास, उद्धव ठाकरेंच महत्त्वाच स्टेटमेंट
-
Arvind Sawant : शायना एनसींबाबत माल शब्द वापरल्याने अडचणीत आलेले अरविंद सावंत अखेर म्हणाले...
-
Sharad Pawar : 'केसाने गळा कापायचा...', आरआर पाटील यांच्याबद्दलच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...
-
लग्नाशिवाय एकत्र राहातात, मुलांना जन्म घालतात, काय आहे परंपरा ?
राष्ट्रीय9 mins ago -
लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली
महाराष्ट्र बातम्या12 mins ago -
जेव्हा नात्यात काही नाविन्य उरत नाही, नातं केवळ ओझं होतं, तेव्हा सावध राहा
लाईफस्टाईल40 mins ago -
बारामतीत काका विरुद्ध पुतण्या, युगेंद्र पवारांना जिंकवण्यासाठी शरद पवार मैदानात
महाराष्ट्र बातम्या41 mins ago -
महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…
मुंबई44 mins ago -
राज ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे टार्गेट, माहीम मतदारसंघामुळे संबंधात ठिणगी?
महाराष्ट्र बातम्या54 mins ago -
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी होणार फैसला, खेळाडूंची धाकधूक वाढली
क्रिकेट55 mins ago -
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या महामुकाबल्याला सुरुवात; सुनीता विल्यम्स यांनी केलं मतदान, स्पेसमधून कसं करतात वोटिंग?
आंतरराष्ट्रीय59 mins ago -
IPL 2025 Mega Auction साठी तारीख-ठिकाण फिक्स, 1574 खेळाडूंकडून नोंदणी
क्रिकेट1 hour ago -
‘आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून शप्पथ घेऊन सांगा…’, रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
महाराष्ट्र बातम्या1 hour ago