चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2026
चंद्रपूर महापालिका
15 जानेवारी 2026 रोजी सुमारे 3 लाख मतदार चंद्रपूर महानगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. आकडेवारीनुसार महिला मतदारांची संख्या थोडी अधिक आहे. चंद्रपूर महापालिकेत एकूण 17 प्रभाग आहे. या प्रभागांमधून एकूण 66 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मतदारसंघात एकूण 355 मतदान केंद्र असणार आहेत. महापालिकेतील मतदारांची एकूण संख्या 2 लाख 99 हजार 994 इतकी आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 49 हजार 609 आहे. यात 1 लाख 50 हजार 354 महिला मतदार आहेत. तर दिव्यांग पुरुष मतदार 532 असून दिव्यांग महिला मतदार 275 आहेत. एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 807 आहे. चंद्रपूर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
चंद्रपूर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) चंद्रपूर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- चंद्रपूर महापालिकेत एकूण 17 प्रभाग आहेत.
2) किती प्रभागातून किती एकूण किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- एकूण 17 प्रभागातून 66 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
3) चंद्रपूर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- चंद्रपूर महापालिकेत एकूण 2 लाख 99 हजार 994 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 49 हजार 609 आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 50 हजार 354 इतकी आहे.
कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? A टू Z यादी आली समोर
Municipal Corporation Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 30, 2025
- 7:50 PM