AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

नांदेड वाघाळा महानगरपालिका

नांदेड- वाघाळा महापालिका

नांदेड- वाघाळा महापालिकेत लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे. नांदेड महापालिकेत 5 लाख 1 हजार 799 मतदार आहेत. या निवडणुकीत 2 लाख 54 हजार 999 पुरुष तर 2 लाख 46 हजार 696 महिला मतदार आहेत. नांदेड- वाघाळा महापालिकेच्या 20 प्रभागांतील 81 सदस्य निवडून द्यायचे आहेत. 

नांदेड- वाघाळा महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

नांदेड- वाघाळा महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) नांदेड- वाघाळा महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- नांदेड- वाघाळा महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत. 

2) नांदेड- वाघाळा महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- नांदेड- वाघाळा महापालिकेवर एकूण 81 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- महापालिकेत एकूण 5 लाख 1 हजार 799 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 54 हजार 999 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 46 हजार 696 इतकी आहे. 

मराठवाड्यात कुठे महिला राज? छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर कुणाचा?

Mayor Reservation in Marathwada: मुंबईत २९ महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली. यामध्ये मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांचा समावेश होता.मराठवाड्याची राजधानीसह या महापालिकेत महिलाराज आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाचा महापौर होणार ?

संभाजीनगर,नांदेडमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का, आता विरोधात बसणार?

Chhatrapati Sambhajinagar And Nanded Municipal Corporation Election: छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नांदेडमध्ये पण भाजपची एकहाती सत्ता येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या महापालिका निवडणुकीत विरोधकांचा बंदोबस्त करतानाच भाजपने मित्र पक्षाला पण अस्मान दाखवल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंना जबर धक्का, भोपळाही फोडता आला नाही, बड्या पालिकेचा निकाल काय?

नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. येथे त्यांना एकाही जागेवर विजय मिळालेला नाही.

Sambhajinagar,Jalna Result: हेवीवेट नेत्यांची मुलं, भावांनी उघडलं खातं

Chhatrapati Sambhajinagar, Jalna Nanded Municipal Corporation Election Result: मराठवाड्यातील तीन महापालिकेतील निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने मोठी मुंसडी मारल्याचे समोर येत आहे. त्यापाठोपाठ शिंदे सेना, उद्धव सेना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM सुद्धा स्पर्धेत दिसून येत आहे.

नांदेडचे सुरुवातीचे कल काय? कोणाची आघाडी, कोणाची पिछाडी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये मुंबई, नांदेड, नागपूर येथील सुरुवातीचे कल समोर आले आहेत. मुंबईत भाजप-शिंदे युती 43 जागांवर, तर ठाकरे बंधू 24 जागांवर आघाडीवर आहेत. नांदेडमध्ये भाजप पाच आणि शिंदेंची शिवसेना दोन जागांवर पुढे आहे, तर नागपुरात भाजपला स्पष्ट आघाडी मिळाली आहे.

Election Results 2026 LIVE: लातूर महानगरपालिका अंतिम निकाल हाती

संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर Election Results 2026 LIVE Counting in Marathi: आज मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या शहरांचा कारभार कोणाच्या ताब्यात जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर उमेदवारांच्या भवितव्यावर आज शिक्कामोर्तब होईल.

Shivsena-BJP: सत्तेतील सहकारी, महापालिकेत विरोधात

Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?

राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?