मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील 17 मतदार संघामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावली आहे. मतदान केंद्राबाहेरही मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी मतदान यंत्रात (EVM) बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. [svt-event title=”मुरबा
भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान झाले. तसेच चार राज्यातील विधानसभा जागांसाठीही मतदान झाले. 91 लोकसभा जागेवर एकूण 1,279 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र ओदिशामधील सहा मतदान केंद्र असे आहेत की, तेथे दिवसभरात एकही मतदान झालं नाही. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने द
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीने मतदान केलं आहे. नागपूर येथील मतदान केंद्रामध्ये गुरुवारी (4 एप्रिल) सर्वात लहान उंची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीने मतदान केलं. ज्योती आमगे असं या मुलीचं नाव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीच्या उंचीची नोंद आहे. जग
लखनौ : उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना कैराना लोकसभा क्षेत्रातील शामली येथे गुरुवारी (4 एप्रिल) घडली. पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान शामली मतदान केंद्रावर काही अज्ञात लोक मतदान ओळखपत्राशिवाय मतदान करण्यातकरीता आले होते. यावेळी त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्या
मुंबई : मुंबईत लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मुंबईत चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होत असून, निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल होती. मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य), मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) आणि मुंबई उत्तर मध्य या सहा लोकस�
नवी दिल्ली : निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या वेगवेगळ्या नेत्यांच्या अथवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर पडणाऱ्या आयकर छाप्यांची चर्चा सुरु आहे. त्यातूनच कोणत्या मुख्यमंत्र्याची संपत्ती किती? हाही अनेकांच्या जिज्ञासेचा विषय ठरत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर �
पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे कुटुंबीयांच्या त्रासाविरोधात सूनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरीला मुख्यमंत्र्यांच्या भर प्रचारसभेत घडला. यावेळी स्नेहा पठारे यांनी लाऊडस्पीकर वरुन मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच स�
लखनौ : बिजनौर मतदारसंघात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये आज मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे बिजनौरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र प्रियांका गांधी यांनी घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडे पाहून हसत त्यांच्या अंगावर फूले फेकली. प्रियांका गांधी काँग्रेस उमेदवार नसी
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघामध्ये एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या ...
ठाणे : कल्याण लोकसभेसाठी आज शिवसेना-भाजप-रिपाइं युतीकडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या मालमत्तेत मागील 5 वर्षात ...
नवी दिल्ली : देशात अजूनही कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलवण्याचा धंदा सुरु आहे. तसेच यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी काँग्रेसने ...
धुळे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना हरवण्यासाठी शिवसेनेचा धुळ्यातील एक गट सध्या काँग्रेससोबत असल्याचे चित्र आहे. ‘मोदी तेरे से बैर नही, लेकिन डॉ. भामरे ...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका 2019 साठी राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातच आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे ...
नागपूर : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चपराक लगावली आहे. नाना पटोले यांची मॉक पोलसाठी 60 मतं देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून ...
चेन्नई : प्रचारसभेत रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे छायचित्र पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. तामिळनाडूमधील विरुद्धनगर येथे ही घटना घडली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत पत्रकार ...
कोल्हापूर : ब्राम्हण समाजाविरोधात केलेलं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींना भोवलं आहे. राजू शेट्टी यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच काही ...
उस्मानाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील एकीकडे ...
नवी दिल्ली : काँग्रेसचे पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांना शनिवारी जम्मूच्या कटरा येथे विरोधाचा सामना करावा लागला. कटरा येथील वैश्नो देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सिद्धूंना ...