Jasprit Bumrah च्या निशाण्यावर मोठा विक्रम, अर्शदीपचा महारेकॉर्ड ब्रेक करणार?
Jasprit Bumrah AUS vs IND T20i Series : टी 20i टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल 2 विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. बुमराहला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अर्शदीप सिंह याला मागे टाकावं लागणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
