AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 2nd T20 : अभिषेक शर्माने अर्धशतकासह नोंदवला असा विक्रम, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारताने गमावला. पण या सामन्यात अभिषेक शर्माने चांगली फलंदाजी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 125 धावांपर्यंत मजल मारली आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

| Updated on: Oct 31, 2025 | 8:28 PM
Share
अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. टी20 आंतरराष्ट्रीय सातवं अर्धशतक आहे की ते 25 पेक्षा कमी चेंडूत पूर्ण केलं. अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकार मारत 68 धावांची खेळी केली. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य सूर्यकुमार यादव, फिल साल्टने 25 पेक्षा कमी चेंडूत सात वेळा अर्धशतक ठोकलं  आहे. आता अभिषेक शर्मा या दोन्ही खेळाडूंसह त्यांच्या पंगतीत बरोबरीने बसला आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न सामन्यात त्याच्या डावातील दुसरा षटकार मारला आणि एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला.(Photo- BCCI Twitter)

3 / 5
अभिषेक शर्माने पाकिस्तानी संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा मोठा विक्रम मोडला आहे.  2021 मध्ये मोहम्मद रिझवानने 42 षटकार मारले होते. आता, अभिषेकने मोहम्मद रिझवानला मागे टाकत 20254 मध्ये 43 षटकार मारले आहेत. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
अभिषेक शर्माने 26 टी20 सामन्यात 37.44 च्या सरासरीने 936 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. आता अभिषेकला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 64 धावा हव्या आहेत. यात यशस्वी झाला तर सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनेल.(Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...