AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: ‘हाय तौबा’ वेब सीरिजमध्ये लेस्बियनची भूमिका; मेघा माथुरची सोशल मीडियावर चर्चा

मेघानं दीपा या लेस्बियन मुलीची भूमिका साकारली होती. (The role of lesbians in the web series 'Haye Tauba'; Megha Mathur's discussion on social media)

| Updated on: May 18, 2021 | 3:26 PM
Share
6 मे रोजी, अल्ट बालाजी वर 'है तौबा' ही नवीन सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमध्ये अनेक कथा दाखवल्या गेल्या आहेत. त्यातच या शोमुळे चर्चेत आली आहे अभिनेत्री मेघा माथूर. मेघाचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 7
यामध्ये मेघानं दीपा या लेस्बियन मुलीची भूमिका साकारली होती.

यामध्ये मेघानं दीपा या लेस्बियन मुलीची भूमिका साकारली होती.

2 / 7
सोशल मीडियावर मेघाच्या व्यक्तिरेखेची बरीच चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर मेघाच्या व्यक्तिरेखेची बरीच चर्चा होत आहे.

3 / 7
नुकतंच एका लोकप्रिय पोर्टलशी बोलताना अभिनेत्रीनं या पात्राबद्दल सांगितलं आहे.

नुकतंच एका लोकप्रिय पोर्टलशी बोलताना अभिनेत्रीनं या पात्राबद्दल सांगितलं आहे.

4 / 7
तिनं सांगितलं की जेव्हा या वेब सीरिजमध्ये ती समलिंगी स्त्रीची भूमिका साकारणार असल्याचे घरी सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला पाठिंबा दर्शविला होता.

तिनं सांगितलं की जेव्हा या वेब सीरिजमध्ये ती समलिंगी स्त्रीची भूमिका साकारणार असल्याचे घरी सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला पाठिंबा दर्शविला होता.

5 / 7
मेघा माथूरची मोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

मेघा माथूरची मोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

6 / 7
मेघा नाटक क्षेत्रातसुद्धा सक्रिय आहे.

मेघा नाटक क्षेत्रातसुद्धा सक्रिय आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.