इंडियन टुरिझम
भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. जंगल, नद्या, सरोवर आणि समुद्राने वेढलेला हा देश आहे. म्हणूनच पर्यटकांना भारत खुणावत असतो. त्यामुळेच भारतात पर्यटन हा सर्वात मोठा सेवा उद्योग झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनीही देशातील तसेच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाची धोरणं राबवली आहेत. भारतातील प्रत्येक राज्याची खास वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे बारा महिने ही पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजलेली असतात. देशात कोणत्या राज्यात कुठे कुठे पर्यटन स्थळे आहेत, याचीच माहिती आम्ही देत आहोत.
Tourism | भारतातील ‘या’ पर्यटन स्थळांची परदेशी पाहुण्यांना पडते भुरळ, दरवर्षी हजारो पर्यटक देतात या ठिकाणांना भेट
जगात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी त्यांच्या विविधतेसाठी तसेच जागतिक वारसा, ऐतिहासिक वास्तू आणि खास पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, अनेकांना या पर्यटन स्थळांची माहिती नाही. भारतातही अशा अनेक जागा आहेत, ज्या परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत.
- manasi mande
- Updated on: Feb 22, 2024
- 1:20 pm
एक नाही तर भारतात आहेत चार मिनी स्वित्झर्लंड; एकदा तरी नक्की भेट द्या!
स्वित्झर्लंड हे अनेकांच्या आवडत्या पर्यटनस्थळांच्या यादीतील एक स्थान आहे. इथे आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असं अनेकांचं स्वप्न असतं. पण स्वित्झर्लंड ट्रिपवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा भारतातील मिनी स्वित्झर्लंडला तुम्ही स्वस्तात भेट देऊ शकता.
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 22, 2024
- 1:21 pm
Tourist Places : भारतातील ‘या’ 5 नयनरम्य ठिकाणी फिरायला गेलच पाहिजे
Tourist Places : फक्त तरुणांनाच नाही तर अनेकांना फिरण्याची आवड असते, त्यामुळे परदेशात न जाता भारतातील 'या' पाच ठिकाणी एकदा तरी नक्की फिरुन या..., शहराचं सौंदर्य, तेथील वेगळेपण, परंपरा आणि पदार्थ... इत्यादी गोष्टींचा घेता येईल अनुभव
- shweta Walanj
- Updated on: Feb 22, 2024
- 1:21 pm