AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजपाल यादव

राजपाल यादव

राजपाल यादव हा बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता आहे. त्याने 'मुझसे शादी करोगी', 'फिर हेरा फेरी', 'पार्टनर', 'भुलभुलैय्या', 'भूतनात', 'भुलभुलैय्या 2', 'हंगामा', 'चुप चुपके', 'भागम भाग', 'गरम मसाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. चेक बाऊन्स प्रकरणामुळे तो चर्चेत असून याप्रकरणी त्याने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे.

Read More
Rajpal Yadav: ना VIP लाइन, ना खास एण्ट्री! लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राजपाल यादव सर्वसामान्य भक्तांच्या रांगेत

Rajpal Yadav: ना VIP लाइन, ना खास एण्ट्री! लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राजपाल यादव सर्वसामान्य भक्तांच्या रांगेत

Rajpal Yadat at Lalbaughcha Raja: अभिनेता राजपाल यादव नुकताच 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने व्हिआयपी दर्शन न घेता सर्वसामान्यांच्या रांगेतून बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राजपाल यादवच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस , समोर ठेवली ही अट

राजपाल यादवच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस , समोर ठेवली ही अट

बॉलिवूड अभिनेते राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ५ कोटी रुपये सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागात जमा करण्याच्या अटीवर त्याला आत्मसमर्पण करण्यापासून सवलत मिळाली आहे.

Rajpal Yadav : राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा थेट लिलाव; 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

Rajpal Yadav : राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा थेट लिलाव; 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या दोन प्रॉपर्टींचा लिलाव होणार आहे. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेनं आता थेट लिलावाची नोटीस पाठवली आहे. कर्ज वसुलीसाठी जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे.

पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण

पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण

अभिनेता राजपाल यादवने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुरुंगात जाण्याबद्दल पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. राजपाल म्हणाला, "माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी जेलमध्ये गेलो नाही, तर.."

कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर

कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर

चेक बाऊन्स प्रकरणावरून राजपाल यादवची खिल्ली उडवणाऱ्यांना आता सलमान खानने सडेतोड उत्तर दिलं आहे. राजपाल यादवच्या समर्थनार्थ सलमानने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने काय म्हटलंय, ते सविस्तर वाचा..

मला पुन्हा जेलमध्ये पाठवा.. म्हणणाऱ्या राजपाल यादवला कोर्टाने फटकारलं

मला पुन्हा जेलमध्ये पाठवा.. म्हणणाऱ्या राजपाल यादवला कोर्टाने फटकारलं

अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात कोर्टाने सुनावणीदरम्यान फटकारलं. राजपाल वारंवार आपली भूमिका बदलत असल्याने कोर्टाने त्याला आणखी मुदत देण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं, सविस्तर वाचा..

राजपाल यादव आणि दुसऱ्या बायकोमध्ये किती वर्षांचं अंतर, लग्नाच्या विरोधात होते सासू – सासरे… अभिनेत्याचा मोठा खुलासा

राजपाल यादव आणि दुसऱ्या बायकोमध्ये किती वर्षांचं अंतर, लग्नाच्या विरोधात होते सासू – सासरे… अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajpal Yadav Love Life : राजपाल यादव याचं खासगी आयुष्यावर मोठा खुलासा... अभिनेता आणि दुसऱ्या बायकोमध्ये किती वर्षांचं अंतर, लग्नाच्या विरोधात सासू - सासरे असताना कसं जमलं..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राजपाल याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

राजपाल यादवने 2 व्हिडीओंमध्ये सांगितली कर्जाची कहाणी; थेट एवढ्यावर पोहोचला सबस्काइबर्सचा आकडा

राजपाल यादवने 2 व्हिडीओंमध्ये सांगितली कर्जाची कहाणी; थेट एवढ्यावर पोहोचला सबस्काइबर्सचा आकडा

अभिनेता राजपाल यादवने युट्यूब चॅनलवर दोन व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या कर्जाच्या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

5 कोटींसाठी मी त्याच्या पाया पडावं..; तुरुंगातून बाहेर आल्यावर राजपाल यादवचा मोठा खुलासा

5 कोटींसाठी मी त्याच्या पाया पडावं..; तुरुंगातून बाहेर आल्यावर राजपाल यादवचा मोठा खुलासा

तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर अभिनेता राजपाल यादवने पत्रकार परिषद घेत त्याची बाजू मांडली. मुंबईत घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्याने संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि ही अहंकाराची लढाई कशी झाली, त्याविषयी सांगितलं.

9 कोटींमुळे जेलमध्ये गेलेल्या राजपाल यादवचं मोठं विधान; म्हणाला, थेट 1200 कोटी…

9 कोटींमुळे जेलमध्ये गेलेल्या राजपाल यादवचं मोठं विधान; म्हणाला, थेट 1200 कोटी…

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवला 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे काही काळ तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. आता जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने मोठा खुलासा केला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी रडला, आता तुरुंगातून बाहेर येताच अभिनेत्याचा डान्स; नेटकरी चकीत!

पंधरा दिवसांपूर्वी रडला, आता तुरुंगातून बाहेर येताच अभिनेत्याचा डान्स; नेटकरी चकीत!

पंधरा दिवसांपूर्वी या अभिनेत्याने तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांसमोर तो प्रचंड भावूक झाला होता. मी एकटा पडलोय, माझ्याकडे पैसे नाहीत, असं तो म्हणाला होता. आता जामीन मिळाल्यानंतर तो लग्नात नाचताना दिसून आला.

सहानुभूती नकोय..; तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवचा बदलला सूर

सहानुभूती नकोय..; तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवचा बदलला सूर

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता राजपाल यादवने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, तर तो फसवणूक करणारा असता तर गेल्या दशकभरात त्याला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळालं नसतं.

पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल