AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

अहिल्यानगर महानगरपालिका

अहिल्यानगर महापालिका

तब्बल 8 वर्षानंतर अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक होत आहे. अहिल्यानगर महापालिकेत 17 प्रभाग असून 68 सदस्य निवडून द्यायचे आहेत. अहिल्यानगरमध्ये एकूण 3 लाख 7 हजार 9 मतदार आहेत. यात 1 लाख 55 हजार 523 पुरुष मतदार आहेत. तर 1 लाख 51 हजार 378 महिला मतदार आहेत. 

अहिल्यानगर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

अहिल्यानगर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) अहिल्यानगर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- अहिल्यानगर महापालिकेत एकूण 17 प्रभाग आहेत.

2) अहिल्यानगर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- अहिल्यानगर महापालिकेवर एकूण 68 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) अहिल्यानगर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- अहिल्यानगर महापालिकेत एकूण 3 लाख 7 हजार 9 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 55 हजार 523 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 51 हजार 378 इतकी आहे. 
 

अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयावर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत हा ऐतिहासिक निकाल असल्याचे म्हटले आहे. “इतके स्पष्ट बहुमत याआधी नगरच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळाले नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.

मामा, तुम्ही मोठंच काम करून टाकलं... फडणवीस यांचा खास व्यक्तीला फोन

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून हाती येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल