AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

धुळे महानगरपालिका

धुळे महापालिका

धुळे महापालिकेत एकूण 4 लाख 30 हजार 387 मतदार आहेत. यात 2 लाख 21 हजार 766 पुरुष मतदार आहेत. तर 2 लाख 8 हजार 580 स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या 41 आहे. एकूण 19 प्रभागातून 74 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 

धुळे महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

धुळे महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) धुळे महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- धुळे महापालिकेत एकूण 19 प्रभाग आहेत.

2) धुळे महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- धुळे महापालिकेवर एकूण 74 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) धुळे महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- धुळे महापालिकेत एकूण 4 लाख 30 हजार 387 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 21 हजार 766 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 8 हजार 580 इतकी आहे. 
 

मामा, तुम्ही मोठंच काम करून टाकलं... फडणवीस यांचा खास व्यक्तीला फोन

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून हाती येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

मतदान संपताच ठाण्यात मोठा राडा, पोलिसांकडून पांगवापांगवी

BMC, Pune, Nashik, Nagpur, Thane, Nashik, Kalyan Dombivli Maharashtra Election Voting Percentage 2026 LIVE Updates : राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून सकाळी 7.30 पासून मतदारांनी उत्साहाने रांगा लावत मतदानाचा अधिकार बजावला. राज्यभरात कुठे किती टक्के मतदान झाले हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप, तर मालेगावात इस्लाम, बिनविरोध किती?

Municipal Corporation Election : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा थेट राजीनामा!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. याच शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शरद पवार भविष्यात नेमकं काय करणार? असे विचारले जात आहे.

मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...