नवी मुंबई महापालिका निवडणूक 2026
नवी मुंबई महापालिका
नवी मुंबई महापालिकेत एकूण 9 लाख 48 हजार 460 मतदार आहेत. यात अनुसूचित जातीचे 1 लाख 839 मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे 19 हजार 646 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 16 हजार 267 पुरुष आणि 4 लाख 32 हजार 40 महिला मतदार आहेत. नवी मुंबईतील प्रभागांची संख्या 28 आहे. या प्रभागातून 111 सदस्यांना निवडून द्यायचे आहे. नवी मुंबई महापालिकेत 27 प्रभाग चार सदस्यीय आहेत. तर एक प्रभाग तीन सदस्यीय आहे. नवी मुंबई महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
नवी मुंबई महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) नवी मुंबई महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- नवी मुंबई महापालिकेत एकूण 28 प्रभाग आहेत.
2) नवी मुंबई महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- नवी मुंबई महापालिकेवर एकूण 111 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) नवी मुंबई महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- नवी मुंबई महापालिकेत एकूण 9 लाख 48 हजार 460 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 16 हजार 267 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 4 लाख 32 हजार 40 इतकी आहे.
एकनाथ शिंदेंनी डाव टाकला! भाजप-काँग्रेससह ठाकरे बंधूंनाही मोठा धक्का
Shiv Sena : एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे, भाजप आणि काँग्रेस अशा सर्व पक्षांना मोठा धक्का दिला आहे. नेरूळ विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 05, 2026
- 4:51 PM
मोठी बातमी ! ऐन निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडली; अनेकांचा भाजपमध्ये
BJP : आज नवी मुंबईत भाजपकडून मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवारांच्या पक्षाला ऐन निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 02, 2026
- 10:15 PM
Shivsena-BJP: सत्तेतील सहकारी, महापालिकेत विरोधात
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 PM