पुणे महापालिका निवडणूक 2022
पुणे महापालिकेत एकूण 173 नगरसेवक आहेत. पालिकेत एकूण 58 प्रभाग आहेत. त्यात 57 प्रभाग तीन सदस्यीय आहेत. तर दोन प्रभाग एक सदस्यीय आहे. या महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 23, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि महिलांसाठी 87 जागा राखीव आहेत. पुण्याची लोकसंख्या 35, 56, 824 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,80,017 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 41,561 आहे. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर विक्रम कुमार हे महापालिकेचे आयुक्त आहेत.
-
MNS Shiv Sena alliance : मुंबई अन् ठाण्यात कोणचा महापौर? कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस… गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
Videos6 hours ago -
Maharashtra Municipal Elections : फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लान ठरला!
Videos7 hours ago -
Maharashtra BJP : मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; पालिका निवडणुकीत कुठं-कुठं घडला चमत्कार?
Videos8 hours ago -
Sudhakar Badgujar : BJP मध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपात मोठी खेळी, घरातच तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट अन्…
Videos8 hours ago -
Dhule Municipal Polls: धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कुणाची बिनविरोध निवड?
Videos8 hours ago -
Mumbai BMC Polls : 15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन्.. मुंबईत नेमकं काय घडलं?
Videos8 hours ago -
Chhatrapati Sambhajinagar : भाजप इच्छुक आक्रमक, तिकीट वाटपावर तीव्र आक्षेप; मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
Videos9 hours ago -
Uday Samant : कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरेंच्या सेनेकडून तिकीट अन् महायुतीतील बंडखोरीवरही उदय सामंत यांचं मोठं विधान
Videos9 hours ago -
Mumbai BMC polls : BMC निवडणुकीसाठी मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’बाहेर थेट रेल्वे इंजिन अन्..
Videos10 hours ago -
Nashik Election : RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, प्रभाग 11 मधून लढणार
Videos10 hours ago
पुणे महापालिका निवडणूक 2022
-
Prashant Jagtap : राज्य सरकारचे निर्णय न्यायालयाचा अवमान करणारे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
कोणत्याही निवडणुका न घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. असे असताना नियमाचा भंग राज्य सरकारकडून होत असल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेतली आहे.
-
PMC Election 2022: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 28 रंगणार खरं युद्ध; पारंपरिक नेतृत्त्वांना बसणार धक्का
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 28 मध्ये जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता अनेक पारंपरिक उमेदवारांना यामुळे धक्का बसला आहे.
-
PMC election 2022 ward 30 : सत्तापालटानंतर पुण्याच्या राजकारणातील समीकरणंही बदलली, प्रभाग क्रमांक 30 मध्ये कोणत्या पक्षाची कुणाला उमेदवारी, कोण बाजी मारणार?
राज्यातील सत्तांतरानंतरचा परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवरही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्यातील सत्ताधारी भाजपचा महापालिकेवरील झेंडा कायम राहणार की पुण्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होऊन भाजपला सत्तेच्या खुर्चीतून खाली खेचलं जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
PMC election 2022 ward 29 : पुणे महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष, भाजपकडे सत्ता राखण्याचं आव्हान, राष्ट्रवादीनं जोर लावला; शिवसेनेचं काय होणार?
मागील महाविकास आघाडी सरकारने मागील निवडणुकीत चार सदस्यीय निवडणूक पॅनेलच्या तुलनेत तीन सदस्यीय निवडणूक पॅनेलमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेत PMC मधील नगरसेवकांची संख्या 173 वर नेली होती. मात्र, ते पुन्हा एकदा चार सदस्यीय निवडणूक पॅनेलकडे वळवण्यात आले आहे.
-
PMC election 2022 Ward 21: भाजप आपला गड राखणार का? यंदाच्या निवडणुकीत काय होणार?
पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत. तर अजित पवारांनी आपले संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. ...
-
PMC election 2022 Ward No. 22: काय असेल निवडणुकीचं गणित? नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीला पुन्हा जमेल का?
तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे. पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत.
-
PMC election 2022 ward 34 : पालिका निवडणुकीच्या अनुशंगाने बैठकांना सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय
व्याप्ती - अतुलनगर, खडकवासला, आदित्य गार्डन सिटी, न्यू कोपरे, रेणुकानगर, माई मंगेशकर रुग्णालय, वारजे पार्क, सिद्धिविनायक कॉलनी, भैरवनाथनगर, नक्षत्र सोसा., शिवणे इ.
-
PMC election 2022 ward 33 : वॉर्ड नं 33 मध्ये पुन्हा भाजपचे नगरसेवक निवडुन येतील, सत्ता बदल झाल्याचा परिणाम होणार
व्याप्ती - विज्ञाननगर, चांदणीनगर, आदित्य शगुन सोसा., ग्लोरिया अपार्ट., जेएसपीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कमिन्स इंडिया लि., अलंकार सोसा., एसएम टॉवर, रोहन मधुबन इ.
-
PMC election 2022 ward 6 : शिवसेनेचे नगरसेवक निवडून येणं अवघड ? पालिकेची सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार
व्याप्ती - पंतनगर, न्यू कल्याणीनगर, नूरानी कब्रस्तान, रविवाज एरियाना, सत्यम शिवम सोसायटी, वृंदावननगर, रामवाडी, कारगिल विजयनगर सोसायटी, सैनिकवाडी, कल्याणीनगर पार्ट, प्रसादनगर इ.
-
January 2026 Rashifal : जानेवारी महिन्यात कायापालट होणार, 4 राशींवर पैशांचा पाऊस; जाणून घ्या काय होणार?
फोटो गॅलरी46 mins ago -
GK : भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही?
फोटो गॅलरी1 hour ago -
1 January 2026 Horoscope : वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकटाचा डोंगर, तीन राशींपुढे उभे राहणार मोठे आव्हान; सावध व्हा अन्यथा…
अध्यात्म2 hours ago -
IPL 2026: मुस्तफिजुर रहमानवर बंदी? नेमकं काय घडलं की उडाला गोंधळ
क्रिकेट2 hours ago -
New Year 2026 wishes : आपल्या प्रियजनांना द्या नववर्षाच्या या युनिक शुभेच्छा, ज्या कायम आठवणीत राहतील
फोटो गॅलरी2 hours ago -
Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या नावावर विश्वविक्रम, असं अद्याप कोणालाही जमलं नाही
क्रिकेट3 hours ago -
Gold Rate : नव्या वर्षात सोन्याचे वाईट दिवस, 31 डिसेंबरला धाडकन खाली आला भाव, 10 ग्रॅमसाठी किती रुपये?
फोटो गॅलरी4 hours ago -
वर्षाच्या शेवटी आयसीसीकडून टीम इंडियाला मिळाली गूड न्यूज, सहा खेळाडूंना मिळालं मानाचं स्थान
क्रिकेट7 hours ago -
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल
फोटो गॅलरी7 hours ago -
सूर्याचं आहे नवीन वर्ष म्हणून घरी आणा ‘या’ वस्तू… सूर्यासारखं चमकेल नशीब
फोटो गॅलरी7 hours ago
-
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप, तर मालेगावात इस्लाम, आतापर्यंत इतके नगरसेवक आले निवडून
-
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची फायनल यादी जाहीर, कोणा कोणाला संधी?
-
राज्यातील या महापालिकेची निवडणूक रद्द होणार? गंभीर आरोपानंतर मोठी मागणी; प्रकरण कोर्टात...
-
शिवसेना ठाकरे गटाला धक्का, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय, पक्षात खळबळ
-
मुंबईत मतदानापूर्वीच मोठा गेम, महायुतीचे 2 उमेदवार थेट रिंगणाबाहेर, शेवटच्या मिनिटाला काय घडलं?
-
समाधानी नसलो तरी... ठाण्यातील युती संदर्भात भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य
-
कुठे कमी पडलो साहेब म्हणत कार्यकर्त्याने आमदारापुढे फोडला टाहो, संजय केनेकर भावूक थेट, अश्रू पुसत..
-
पहिल्यांदाच परदेशात जाण्याची भीती वाटते का? अशा प्रकारे करा प्रवासाचे नियोजन
ट्रॅव्हल10 mins ago -
मसाला चहा बनवण्यासाठी आधी आले टाकावे की चहापावडर? शेफ रणवीर ब्रार यांनी सागितली रेसिपी
खाना20 mins ago -
CM फडणवीस जीवाचं रान करणार, महापालिका निवडणुकीसाठी इतक्या सभा घेणार
महाराष्ट्र बातम्या28 mins ago -
अनुभवी खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, नववर्षापूर्वीच मिळाली वाईट बातमी
क्रिकेट39 mins ago -
January 2026 Rashifal : जानेवारी महिन्यात कायापालट होणार, 4 राशींवर पैशांचा पाऊस; जाणून घ्या काय होणार?
फोटो गॅलरी46 mins ago -
डेविड मिलरचं 5.5 कोटींचं नुकसान, आता 38 चेंडूतच सामना फिरवला
क्रिकेट1 hour ago -
GK : भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही?
फोटो गॅलरी1 hour ago -
1 January 2026 Horoscope : वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकटाचा डोंगर, तीन राशींपुढे उभे राहणार मोठे आव्हान; सावध व्हा अन्यथा…
अध्यात्म2 hours ago -
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप, तर मालेगावात इस्लाम, आतापर्यंत इतके नगरसेवक आले निवडून
निवडणूक 2025-262 hours ago -
IPL 2026: मुस्तफिजुर रहमानवर बंदी? नेमकं काय घडलं की उडाला गोंधळ
क्रिकेट2 hours ago




























