AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate : चांदीची पुन्हा विक्रमी झेप, जळगावच्या सराफ बाजारात २२०० रुपयांची वाढ, सोन्याची पण घोडदौड, खिशाला झळ बसणार किती?

Jalgaon Sarafa Bajar : जळगावच्या सराफा बाजारात चांदीने कमाल दाखवली. चांदीच्या दरात २२०० रुपयांची उसळी दिसून आली. सोने पण महागले. सोन्याच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली. काय आहेत आता दोन्ही धातुच्या किंमती?

| Updated on: Jun 11, 2025 | 10:51 AM
Share
सोन्यापेक्षा सध्या चांदीच्या दरवाढीची चर्चा आहे. चांदीने गेल्या काही दिवसात मोठी झेप घेतली आहे. चांदीचे दर पुन्हा नव्या विक्रमी उंच्चाकांवर पोहोचले आहेत.

सोन्यापेक्षा सध्या चांदीच्या दरवाढीची चर्चा आहे. चांदीने गेल्या काही दिवसात मोठी झेप घेतली आहे. चांदीचे दर पुन्हा नव्या विक्रमी उंच्चाकांवर पोहोचले आहेत.

1 / 6
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने १ लाख १० हजारांचा आकडा पार केला आहे. चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १० हजार ४१६  रूपयांवर पोहचले आहे

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने १ लाख १० हजारांचा आकडा पार केला आहे. चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १० हजार ४१६ रूपयांवर पोहचले आहे

2 / 6
गेल्या आठ दिवसात चांदीच्या भावात ९ हजार २०० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

गेल्या आठ दिवसात चांदीच्या भावात ९ हजार २०० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

3 / 6
सोन्याच्या भावात ३०० रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटी सह ९८ हजार ३९५ रूपयांवर पोहोचले आहे.

सोन्याच्या भावात ३०० रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटी सह ९८ हजार ३९५ रूपयांवर पोहोचले आहे.

4 / 6
तर गुडरिर्टन्सनुसार, गेल्या दोन दिवसात चांदीत दोन हजारांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव आता १ लाख ९ हजार रुपये इतकी आहे.

तर गुडरिर्टन्सनुसार, गेल्या दोन दिवसात चांदीत दोन हजारांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव आता १ लाख ९ हजार रुपये इतकी आहे.

5 / 6
गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे

गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे

6 / 6
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....