AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संडे हो या मंडे… निरोगी हृदयासाठी रोज किती अंडी खाणं फायदेशीर ?

अंडी हे प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत असून त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढते. मात्र हे हृदयासाठी चांगले नसते.

| Updated on: Feb 09, 2023 | 12:53 PM
Share
 संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे... हे तर तुम्ही ऐकलं असेलच. अंडी खाणे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरेल का असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होतो. न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अंडी खाणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

1 / 5
 बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार आठवड्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. यामुळे, तुम्हाला रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेहाचा धोकाही कमी असतो.

बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार आठवड्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. यामुळे, तुम्हाला रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेहाचा धोकाही कमी असतो.

2 / 5
हे संशोधन 2300 लोकांवर करण्यात आले. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, दररोज 2 अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. अंडी ही प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहेत. तसेच त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढते. मात्र हे हृदयासाठी चांगले नसते.

3 / 5
प्रोटीन्स केवळ हळूहळू पचत नाहीत तर ते ग्लुकोजचे शोषण देखील कमी करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. दिवसातून एक अंडे खाल्ल्याने रक्तातील साखरेमध्ये 4.4 टक्के लक्षणीय घट होते.

प्रोटीन्स केवळ हळूहळू पचत नाहीत तर ते ग्लुकोजचे शोषण देखील कमी करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. दिवसातून एक अंडे खाल्ल्याने रक्तातील साखरेमध्ये 4.4 टक्के लक्षणीय घट होते.

4 / 5
मात्र असे असले तरीही, आरोग्य तज्ज्ञ उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला देतात. फ्राय केलेले अंडे खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. अंडी ही चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी राखतात.

मात्र असे असले तरीही, आरोग्य तज्ज्ञ उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला देतात. फ्राय केलेले अंडे खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. अंडी ही चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी राखतात.

5 / 5
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.